आज हवामान खात्याने राज्यातील या 13 जिल्ह्यांना दिला मोठा हाय अलर्ट पहा सविस्तर माहिती
IMD Maharashtra Alert : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज देखील काही भागात पावसाची शक्यता असून, यामुळे भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज दिलेल्या अपडेट मध्ये भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) राज्यातील 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या अपडेट मध्ये कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा … Read more