Astrology Today: या आधी खूप सहन केला त्रास, पण आता सुखाचे दिवस होणार सुरू; या तीन राशीच्या जीवनात होणार मोठा बदल

Astrology Today

Astrology Today : १५ मे रोजी गुरुवारच्या दिवशी एक मोठा बदल घडतोय. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रह वृषभ राशीत प्रवेश करतोय. यालाच संक्रांती म्हणतात. ही गोष्ट प्रत्येकासाठी वेगळी असते, पण काही निवडक राशींना मात्र या दिवसापासून भरभरून शुभफळ मिळणार आहेत. संपत्ती, नोकरी, समाजात मान-सन्मान, कौटुंबिक आनंद – सर्व काही वाढू शकतं. चला तर पाहूया कोणत्या राशींना या … Read more

पाऊस सुरू होण्याआधीच नांगरणी का करावी? शेतकऱ्यानो, ही खबर लक्षात ठेवा, जमिनीशी नातं टिकवायला लागणारंच आहे

Agriculture Update

Agriculture Update : गावाकडं उन्हाचा चटका चांगलाच बसायला लागलाय. आकाशातून जणू अंगावर आगच ओतली जातेय. सगळीकडे रखरखाट आहे, आणि शेत उघडं-नांगडं पडलेलं दिसतंय. पण अशा कडक उन्हात एक गोष्ट गप्प बसत नाही ती म्हणजे आपली नांगरणी. शेतकऱ्यानो, वर्षानुवर्षं चालत आलेली ही पारंपरिक पद्धत काही केवळ रीतसर करण्यासाठी नाही, ही आहे भविष्यकाळाची बीजं रोवण्याची खरी तयारी.Agriculture … Read more

YouTubeवर 1000 व्ह्यूज झाल्यावर किती पैसै होते? आकडे ऐकून उड्या मारू लागताल, जाणून घ्या

Youtube Earning

Youtube Earning : एका काळी फक्त टीव्हीवर दिसणारे कलाकार आणि सिनेमात झळकणारे अभिनेते हेच स्टार मानले जायचे. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सामान्य माणूसही स्टार बनू लागला आहे. यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे YouTube या प्लॅटफॉर्मचं. गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत, सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे “YouTubeवर व्हिडिओ टाकून पैसे कसे कमवतात?” … Read more

Gold Rate Today: 48 तासांत सोनं 8000 रुपयांनी स्वस्त, युद्ध शांत झालं आणि बाजार कोसळला! आता काय घ्यावं की थांबावं?

Gold Silver Rate Today December

Gold Rate Today: गेल्या आठवडाभरात सोन्याच्या बाजारात जी उलथापालथ झाली आहे, ती पाहून अगदी गावाकडच्या कुंच्यापासून ते शहरातल्या मोठ्या सराफांपर्यंत सगळेच हतबुद्ध झालेत. भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याचे भाव वाऱ्याच्या वेगाने वाढले. अगदी काही दिवसांपूर्वी 10 ग्रॅम सोन्याचा भाव लाखाच्या घरात पोहोचला होता. पण आता केवळ दोन दिवसांत तब्बल 8000 रुपयांनी … Read more

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच, कसा पाहाल SSC Result 2025? जाणून घ्या पद्धत, आणि 2024 मध्ये काय झाला होता निकाल

mahahsscboard.in

mahahsscboard.in | दहावीच्या परीक्षेचा निकाल ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावरचा टप्पा असतो. याच कारणामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक दरवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटकडे डोळे लावून बसलेले असतात. यंदाही 2025 साली दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर … Read more

या राशीच्या लोकांना मिळणार मोठा आर्थिक लाभ! मिळणार भरघोस पैसा आणि यश तुमची रास आहे का यामध्ये?

Horoscope News

Horoscope News | १२ मेपासून सुरू होणारा हा आठवडा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात एक-दोन नव्हे तर तब्बल चार प्रमुख ग्रह आपली स्थिती बदलणार असल्याने आकाशातील ग्रह-ताऱ्यांची नवी मांडणी अनेकांच्या नशिबाचे गणित बदलवू शकते. यामध्ये १४ मे रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार असून १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीत गोचर करणार … Read more

Zodiac Sign : “७ जूनपासून ‘या’ पाच राशींचं नशिब फळफळणार, लक्ष्मी मातेचं आगमन घरटी!”

Zodiac Sign

Zodiac Sign : एकेकाळी म्हाताऱ्या आज्जी बाईंनी सांगितलेलं आठवतंय, “बाळा, ग्रह फिरतात तेव्हा नशिब ही फिरतं!” आणि अगदी असंच काहीसं पुन्हा घडणार आहे. या जून महिन्यात. शनिवार, ७ जून रोजी भूमिपुत्र मंगळ सिंह राशीत प्रवेश करतोय. आता हे सांगायचं कारण म्हणजे काही भाग्यशाली लोकांच्या राशीवर यावेळी मंगळाचा खास आशीर्वाद पडतोय. अगदी जणू श्रीमंतीचा वासा घराघरात … Read more

Baba Vanga Predictions On Screentime : स्मार्टफोनवर डोळे लावून बसणाऱ्यांसाठी धक्कादायक भविष्यवाणी, बाबा वेंगाचं जुनं भाकीत आज ठरतंय अक्षरश: खरं

Baba Vanga Predictions On Screentime

Baba Vanga Predictions On Screentime : जगात असे काही व्यक्तिमत्वं होऊन गेलेत, ज्यांच्या शब्दांनी काळाच्या पुढचं चित्र रंगवलं होतं. अशीच एक अंध अत्तर, ज्यांनी डोळे नसतानाही भविष्याचा वेध घेतला ती म्हणजे बाबा वेंगा. त्यांच्या अनेक भविष्यवाण्या ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारा आणतात. 9/11 चा हल्ला असो, दुसऱ्या महायुद्धाचा अंदाज असो, की त्सुनामीसारखा महाभयंकर निसर्गकोप वेंगाचं नाव आजही … Read more

Gold Price Big Update: सोनं तब्बल 19,000 रुपयांनी स्वस्त होणार? खरेदीसाठी हीच योग्य वेळ का? जाणून घ्या बाजारातील संकेत

Gold Price Today

Gold Price Big Update | 3 मे 2025 मागील काही महिन्यांपासून अक्षरशः गगनाला भिडलेल्या सोन्याच्या किमती आता हळूहळू थंडावताना दिसत आहेत. देशभरात सोन्याचा दर एका टप्प्यावर 1 लाख रुपये प्रति तोळा गाठल्याने सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी ही जणू स्वप्नवतच झाली होती. मात्र आता, आर्थिक विश्लेषक आणि बाजारतज्ज्ञांचा अंदाज आहे की पुढील काही महिन्यांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये … Read more

महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही; सर्वांची बाहेर घालवायची व्यवस्था केली आहे – देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान

Maharashtra Breaking News

Maharashtra Breaking News : महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज, 27 एप्रिल 2025, हा त्यांच्यासाठी शेवटचा दिवस आहे. भारत सरकारने दिलेले सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत आणि केवळ वैद्यकीय व्हिसा 29 एप्रिलपर्यंत वैध ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे, व्यवसाय, पर्यटन, … Read more

Ketu Gochar 2025 : मे महिन्यात लक्ष्मीची होणार कृपा! मिळणार भरघोस धनलाभ सुवर्णकाळ सुरू! यामध्ये तुमची तर रास नाही ना?

Daily Astrology Today

Ketu Gochar 2025 : केतू ग्रहाच्या चालीत मे महिन्यात मोठा बदल घडणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात केतू दोन वेळा चाल बदलणार आहे आणि या बदलाचा परिणाम थेट तीन राशींवर विशेष रूपाने होणार आहे. अनेकांच्या आयुष्यात हा बदल सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ, मान-सन्मान, प्रतिष्ठा, संपत्ती, वाहन अशा अनेक गोष्टी या काळात मिळणार असल्याचं … Read more

Pahalgam Terror Attack Live:”दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळणार”, पंतप्रधान मोदींनी ठोकून दिला इशारा, भारताची ५ टप्प्यांची जोरदार कारवाई सुरू

Pahalgam Terror Attack Live

Pahalgam Terror Attack Live : देश पुन्हा एकदा दुःख, संताप आणि लढ्याच निर्णय क्षनी उभा आहे. पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांचा बळी गेला. यामध्ये सहा जण महाराष्ट्रातील असल्याचा दुःख वास्तव्य आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचा वातावरण निर्माण झालेला आहे. या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी केंद्र सरकार आणि सुरक्षा दल सज्ज … Read more