लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये एप्रिल चा हप्ता जमा झाला का? लगेच तुमचे खाते चेक करा
MukhyaMantri Ladki Bahin Yojana : महिलांसाठी मोठ्या गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून अखेर एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थींना मिळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाखो महिलांना आजपासून त्यांच्या बँक खात्यांमध्ये १५०० रुपयांचा निधी जमा होऊ लागला आहे. त्यामुळे आपल्या खात्यावर पैसे आलेत का हे पाहण्यासाठी अनेक महिला बँक खातं … Read more