IMD ने दिला पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी इशारा; शेतकऱ्यांना काळजी घेण्याची आव्हान सविस्तर आंदाज जाणून घ्या
IMD Weather Update : खरंतर राज्यात परिस्थिती वेगळीच निर्माण झालेली आहे. ऑगस्ट महिना सुरू होताच राज्यात पावसाने अचानक दांडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत चाललेली आहे. तर काही ठिकाणी अधून मधून सरी पडतात. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यासाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा … Read more