Today Gold Rate August 2026 : सोन्या चांदीच्या दरात झाला मोठा बदल; पहा आजचे 22k 18k दर

0
24 carat gold rates

24 carat gold rates

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Today Gold Rate August 2026 | सणासुदीच्या मुहूर्तावरती सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार, श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल झाल्याचा पाहिला मिळत आहे. आज सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी देशांतर्गत सोन्याच्या बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच्या नवीन दर काय आहे हे एकदा पाहून घेणे खूप गरजेचे आहे त्यासाठी हा सविस्तर लेख वाचा. Today Gold Rate August 2026

आज 24 कॅरेट सोन्याचा दर पुन्हा एकदा 1.55 लाख रुपये प्रति दहा ग्राम च्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याने सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आजच्या भावाकडे लागले आहे.

आज सोन्याचा भावत किती बदल? (How much has the price of gold changed today? )

गेल्या आठवड्याच्या शेवटचे व्यवहारामध्ये MCX वर सोन्याचा भाव 154,590 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवरती बंद झाला होता. आता नव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात पुन्हा तेजी दिसत आहे. गुड रिटर्न्स वर दिलेल्या आकडेवारीनुसार आज भारतात सोन्याचा दर सुमारे ₹1,55,120 रुपये प्रति दहा ग्राम आहे. मात्र शहरानुसार आणि सोन्याच्या सिद्धतेनुसार दरात काही फरक दिसून येत नाही.

याशिवाय IBJ च्या उपलब्ध दरानुसार 999 शुद्धतेचा सोन्याचा भाव 15,236 रुपये प्रति ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,871 रुपये प्रति ग्रॅम इतका नोंदवण्यात आलेला आहे. 20 कॅरेट सोन्याचा दर 13,560 रुपये प्रति ग्रॅम, तर 18 ग्रॅम सोन्याचा भाव 12,341 रुपये प्रति ग्राम असल्याचे दिलेल्या आकडेवारी मध्ये समोर आले आहे.

प्रमुख शहरातील दर

आज दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर मुंबईमध्ये 1,55,120 रुपये आहे. चेन्नईमध्येही 24 कॅरेट सोन्याचा दर 1,55,120 रुपये आहे. लखनौमध्ये तो 1,55,270 रुपये, तर पाटण्यात 1,55,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 22 कॅरेट सोन्याचा विचार केला तर दिल्ली आणि लखनौमध्ये भाव 1,42,340 रुपये, मुंबई आणि चेन्नईमध्ये 1,42,190 रुपये, तर पाटण्यात 1,42,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर दिल्ली आणि लखनौमध्ये 1,16,490 रुपये, मुंबईमध्ये 1,16,340 रुपये, चेन्नईमध्ये 1,19,990 रुपये, तर पाटण्यात 1,16,390 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.

( डिस्क्लेमर: वरील दिलेल्या सर्व दर हे प्रसार माध्यमांच्या आधारे आहे. आणि योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.)

हे पण वाचा : नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याची किमती घसरल्या, सोने खरेदी करण्याची ही संधी सोडू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!