महाराष्ट्रात पुढचे 24 तास धोक्याचे, IMD चा राज्यभर मोठा इशारा
IMD Weather Update Maharashtra : राज्याच्या वातावरणाबाबत पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने एक मोठा हवामान अंदाज वर्तवला आहे. यामुळे सगळ्यांचीच लक्ष आता हवामान अंदाज कडे लागलेले आहेत. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) राज्याच्या हवामानाबाबत पुढील 24 तास महत्त्वाचे आहे, अशी माहिती दिलेली आहे. परंतु राज्यात कुठल्या भागात कसं वातावर राहणार कुठे पाऊस पडणार व … Read more