Banana chips business | कमी गुंतवणुकीमध्ये एक चांगला व्यवसाय

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business plan :- मित्रांनो तुम्हालाही करायचा आहे व्यवसाय तर आम्ही शोधून काढला आहे एक भन्नाट व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये चांगला नफा देणारा व्यवसाय तो म्हणजे बनाना चिप्स व्यवसाय. तर मित्रांनो तुम्ही सध्या काही काम करत नाहीत व तुमच्या खिशात पैसे देखील नाही तुम्हाला पैसे कमवायचे आहेत त्यासाठी हा बिजनेस करू शकता तुम्ही.

तुम्ही केळीच्या चिता व्यवसाय सुरू करू शकणार आहात कारण चिप्स आरोग्यासाठी उत्तम असतात व लोक उपसा साठी सुद्धा चिप्स खात आहेत.


लोक आता बटाट्याची पेक्षाही केळीच्या चिपला अधिक प्रधान्य देतात त्यामुळे केली चिप्सची अधिकतम मागणी असते. व केळी चिप्स जास्त प्रमाणात विक्री होत आहे.


सध्या केळी चिप्स मध्ये जास्त कॉम्पिटिशन सुद्धा नाही जेणेकरून केळीच्या बाजारात सध्या लहान लहान कंपन्या आहेत त्यामुळे मोठ्या कंपन्या केळीच्या व्यवसायात अद्यापि आल्या नाहीत त्यामुळे सध्या केळीचे चांगल्या प्रकारे प्रतिसादाचा आहे.

केळी चिप्स बनवण्यासाठी मुख्य मशीन व यंत्र खालील प्रमाणे.

1 . केळीचे चिप्स बनवण्यासाठी केळी धुण्याची आणि सोलण्याची मशीन

2 . केळीचे चिप्स मध्ये मसाला मिक्स करण्याची मशीन.

  1. केळी आकारामध्ये कापण्याची यंत्र.

अशाप्रकारे अनेक मशीन वापरले जातात जे की एकदम कमी खर्चामध्ये येतात व यासाठी तुम्हाला कमीत कमी गुंतवणूक करावी लागणार आहे. (Best business idea with low budget.)

मित्रांनो जाणून घेऊ चिप्स बनवण्यासाठी किती खर्च होतो.

उदाहरणार्थ :- तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगतो की पन्नास किलो चिप्स बनवण्यासाठी 120 किलो कच्ची केळी लागणार आहे व 120 किलो केळीची किंमत एक हजार रुपये असेल यासोबतच तेलामध्ये 15 लिटर तेल याची किंमत पाचशे रुपये त्यानंतर मीठ व मसाले यांचा एकूण खर्च दोनशे रुपये पर्यंत आपण धरू नंतर पॅकेजिंग खर्चासह ची एक किलो ची किंमत 70 रुपये एवढी आहे.
त्यानंतर 50 किलो चिप्स तयार करण्यासाठी 3500 रुपये लागणार आहेत.

ही सर्व माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा व तुम्ही स्वतःचा बिजनेस सुरू करा.

Leave a Comment