काय सांगता! सोन्याचे भाव 36 हजारांनी घसरले? सणासुदी पूर्वीच खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी

Gold Price August 2026

Gold Price August 2026 : जुलै महिना संपला आणि ऑगस्ट महिना लागला, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच सणासुदीपूर्वी खरेदिदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे सोन्या-चांदीच्या भावाबाबत, आज गुड रिटर्न वर दिलेल्या माहितीनुसार 3 ऑगस्ट रोजी सलग दुसऱ्या दिवशी सराफ बाजारामध्ये मोठी घसरण नोंदवली आहे. महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या या घसरणीमुळे सोन खरेदी करू इच्छित … Read more

error: Content is protected !!