महाराष्ट्रावर अवकाळी संकट! या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता, तर उन्हाची काहिली कायमच…
Maharashtra Weather Today : राज्यभर उन्हाच्या झळा वाढल्या असतानाच आता हवामान विभागानं दिलेला अलर्ट चिंता वाढवणारा ठरतोय. 3 ते 10 मे दरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे, अनेक भागांत उन्हाची तीव्रता अद्याप कायम राहणार आहे.Maharashtra Weather Today कुठे होणार पाऊस? संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, … Read more