Maharashtra Weather Update : राज्यात आणखी काही दिवस पावसाची शक्यता, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल झालेला आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तर काही ठिकाणी पावसाने हजेरी देखील लावलेले आहेत. विदर्भातील काही भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारचे हजेरी लावली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. अशाच भारतीय हवामान खात्याने राज्याच्या हवामानाबाबत पुन्हा … Read more