PM किसानच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! त्वरित हे काम करा; अन्यथा मिळणार नाही १९ वा हप्ता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pm Kisan Yojana : भारत सरकार अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अनेक योजना राबवली जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. अशीच एक योजना भारत सरकार अंतर्गत राबवण्यात येत आहे. पी एम किशन योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. परंतु आता सरकारने नवीन ॲग्री स्टिक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी नोंदणी यांचा सर्व शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जर शेतकऱ्यांनीही नोंदणी केली नाही तर त्यांना योजनेचा आणि इतर सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. Pm Kisan Yojana

त्यासाठी शासन अंतर्गत काही निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. वास्तविक ज्या शेतकऱ्यांना आधी निधी मिळत आहे त्यांना देखील या योजनेची नोंदणी करणे गरजेचे असणार आहे. जर तुम्ही नोंदणी केली नाही तर तुम्हाला यापुढे Pm किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी लवकरात लवकर नोंदणी करावी. Pm Kisan Yojana

नोंदणी कुठे आणि कशी करावी ?

  1. सार्वजनिक सेवा केंद्र ( CSC)
  • आपल्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रावर जा.
  • त्यानंतर तिथे जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा.
  • केंद्रातील प्रतिनिधी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतील.

महत्त्वाचे निर्देश

  • शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • योजनेशी संबंधित कोणताही हप्ता नगमवताय मिळवा यासाठी वेळेत नोंदणी प्रक्रिये पूर्ण करा.
  • या नोंदणी मुळे आपला डेटा ऑनलाइन तयार केला जाईल आणि तो विविध सरकारी योजनेमध्ये राबवला जाईल.

कृषी स्टेक आणि फार्मर रजिस्ट्री योजना म्हणजे काय ?

अग्री स्टेक योजना ही एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत सुरू केलेली योजना आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांचा एकत्रित डेटा तयार केला जातो.

  1. फायदे
  • पीएम किसान सन्मान निधी योजनेसह इतर योजनेशी थेट जोडले जाईल.
  • योजनेचा लाभ सहज मिळेल.

Leave a Comment