Gold Price TodayGold Price Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today News : नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे तीन दिवस उरले असताना नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरामध्ये आज देखील घसरण झालेली आहे. तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर आज कोणाला काय दर मिळतो हे जाणून घ्या. Gold Price Today News

लग्नसराई सुरू झालेली आहे त्या निमित्त लोक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. आपल्याला सराफ दुकानांमध्ये गर्दी देखील पाहायला मिळत आहे. नवीन वर्षी येण्यापूर्वी सोन्याचे दरात करेक्शन झालेले आहे. सोन्याचा भाव 150 रुपयांनी कमी झालेला असून, आज रविवार रोजी सोन्याचे दर स्वस्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असू शकते.

देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे ७७९०० रुपये आहे. 22 कॅट सोन्याचा दर सुमारे 71,400 आहे तसे तुमच्या शहरातील दर काय आहे ते खालील प्रमाणे चेक करा.

एक किलो चांदीचा दर

आज देशभरामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दर 92 हजार 600 रुपये कालचा दर 91 हजार प्रति किलो मागे शंभर रुपयांनी वाढ झालेली आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति 10 ग्रॅम)

  • मुंबई – 71,350 रुपये
  • पुणे – 71,350 रुपये
  • नागपूर – 71,350 रुपये
  • कोल्हापूर – 71,350 रुपये
  • जळगाव – 71,350 रुपये
  • ठाणे – 71,350 रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर ( प्रति दहा ग्राम )

  • मुंबई – 77,840 रुपये
  • पुणे -77,840 रुपये
  • नागपूर -77,840 रुपये
  • कोल्हापूर -77,840 रुपये
  • जळगाव -77,840 रुपये
  • ठाणे -77,840 रुपये

By Rushi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *