22 And 24 Carat Gold Rate : नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही जर सोने खरेदी करू इच्छित असाल तर आजच सोने खरेदी करा कारण आता लग्नसरा सुरू झालेला आहे. त्यामुळे आता सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पहिले मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळालेली आहे. आज चांदीचा दर 90 हजारांच्या वर पोहोचला आहे. 22 And 24 Carat Gold Rate
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन 20 डॉलर होऊन वाढवून 2650 डॉलर इतके झालेले आहे. तर चांदीचे दर 30 डॉलरच्या वर दिसले होते. MCX व आज सकाळी दहाच्या सुमारासून 270 रुपयांनी महागले चांदीचे दर या वेळेस 280 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे चांदीचे दर 89 हजार 915 रुपये किलोग्राम वर ट्रेंड करत आहे.
आज सकाळी 24 कॅरेट सोन्याच्या दारात 270 रुपयांची वाढ झालेली असून सोन 78 हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांनी वाढलेला आहे 71,500 रुपयांवर स्थिरावलेले आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर दोनशे रुपयांनी वाढला आहे. तर आता प्रति तोळा सोना 58 हजार पाचशे रुपयांवर पोहोचल आहे.
आज सोन्याचे दर काय आहेत
दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ७१५०० रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम आहे.
सोन्याची प्रति ग्रामची किंमत
22 कॅरेट सोन्याची किंमत 7150 प्रति एक ग्राम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत सात हजार आठशे रुपये प्रति एक ग्राम आहे. 18 कॅरेट सोन्याची किंमत 5850 रुपये प्रति एक ग्राम आहे.
[…] दीड हजार रुपये दिल्यानंतर आता स्कुटी मिळणार असे मेसेज सध्या […]
[…] यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, आगामी काही दिवस राज्यात पावसासाठी पोषक […]