New Rules on April 1st | मार्च महिन्याच्या शेवटी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे. 31 मार्चनंतर म्हणजे एक एप्रिल पासून मोठ्या प्रमाणामध्ये बदल होणार आहे. बँकिंग नियम, यूपीआय नियम त्यामध्ये RBI मोठ्या प्रमाणामध्ये बदल करणार आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, UPI चे नवीन नियम लागू होणार आहे. यामुळे सर्वसामान्याच्या जीवनावरती मोठा परिणाम होणार का यासाठी सविस्तर माहिती आपण जाऊन घेणार आहोत. New Rules on April 1st
एक एप्रिल 2025 पासून यूपीआयचे नवीन नियम लागू होत आहेत. यामध्ये नवीन नियमाचा Google Pay, कोणते आणि पेटीएम यासारख्या ऑनलाईन पेमेंट ॲपच्या युजर्स वर परिणाम होणार आहे. वास्तविक, नॅशनल पेमेंट ऑपरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने म्हंटले आहे की, ते UPI शी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक अकाउंट मध्ये काढून टाक की जे बऱ्याच काळापासून बंद आहेत.
याचा अर्थ असा की जर तुमचे बँक अकाउंट एखाद्या निष्क्रिय क्रमांकाची जोडलेले असेल ते हटवले जाणार आहे. यानंतर, निष्क्रिय क्रमांकाद्वारे UPI व्यवहार शक्य होणार नाही. त्यामुळे तुम्ही देखील यापैकी एक असाल तर या नियमाचा तुमच्यावर देखील परिणाम होऊ शकतो.
हे पण वाचा | ATM मधून पैसे काढणे आता होणार महाग, आता इतके रुपये भरावे लागणार पैसे