भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज, राज्यात या भागात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Meteorological Department forecast : राज्यातील काही भागात वातावरणात बदल झाल्याचा पाहिला मिळत आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे टेन्शन वाढलेले आहे भारती हवामान खात्याने कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे ते आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. India Meteorological Department forecast

राज्यांमध्ये त्यांनीच जर अचानक कमी झालेला आहे विदर्भात किमान तापमानात चढउतार सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील किमान तापमान 10°c इतके नोंदवले गेलेले आहे.

तसेच उत्तर भारतामधून येणाऱ्या थंड वाराचा प्रवाहामुळे पहाटे गारवा आणि धुक्याची चादर पसरली असली, तरीही राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने विदर्भात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सध्या चक्र कर वार्यांची स्थिती पंजाब आणि पाकिस्तानच्या परिसरात आहे. त्यामुळे उत्तर भारतातील काही भागात पावसाला पोषक वातावरण आहे. तर दक्षिण भारतात जोरदार पावसासह वादळीवारांची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानाने देखील जाणवत असून, राज्यातील काही भागात दगड वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम हिमालय भागात तयार झालेल्या पश्चिम चक्रवतमुळे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रातील विदर्भ मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तथापि, उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील व तापमान कसे वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

राज्यामध्ये मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई सह अनेक ठिकाणी तापमान 15° c पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. मराठवाड्यात ही किमान तापमान 20°c पेक्षा अधिक आहे. विदर्भात ढगाळ हवामान राहील तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी हा हवामान बदल चिंचेचा विषय ठरलेला आहे. किमान तापमान चढउतार आणि ढगाला हवामानामुळे अवकाळी पावसाचा धोका निर्माण झालेले आहे तसेच शेती पिकांवर देखील रोगराई पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment