Astrology : या तीन राशींचे भाग्य उजळणार; जगणार राजासारखं जीवन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology : वैद्यकीय जस्त शास्त्रानुसार नवग्रहांना विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. यामध्ये ज्याला ज्योतिष शास्त्रात एम असे म्हटले जाते हा ग्रह अशोक मानला जातो. यम ग्रहाला भ्रष्टाचार, फसवणूक, मृत्यू, विनाश आणि पाप यांचे प्रतीक मानले जाते. हा ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतो कशा ना कशाप्रकारे पडतो. Astrology

यम ग्रह एका राशीत सुमारे 17 ते 18 वर्ष राहतो. सध्या यम ग्रह शनिच्या राशित म्हणजे मकर राशित प्रवेश केलेला असून 27 मार्च 2039 पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. यानंतर तो कुंभ राशीत प्रवेश करेल. यामुळे बारा राशींच्या जीवनावर होणारा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. Astrology

मेष रास Aries :

  • मेष राशीमध्ये यम दहाव्या घरामध्ये स्थित आहे. यामुळे दहावी घर करियर आणि व्यवसाय संबंधित असते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना करिअर आणि व्यवसायात काही अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते.

वृषभ रास Taurus :

  • वृषभ रास मध्ये यम नव्या घरात जे भाग्यशी संबंधित मानले त्यामुळे या राशींच्या व्यक्तींना नशिबाची साथ प्रदीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील, तसेच संपत्तीत वाढवण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मिथुन रास Gemini :

  • या राशीमध्ये लोकांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. मिथुन राशि मध्ये यम आठव्या घरात स्थित आहे. जे धनाशी संबंधित मानले जाते. या काळात या राशींच्या व्यक्तींना अचानक आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. प्रवास करताना किंवा वाहन चालवताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Comment