महाराष्ट्रात पावसाचा कहर, आणखी पुढची 24 तास धोक्याचे
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात सध्या एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे, पावसाने आता चांगलंच मनावर घेतल आहे. अनेक ठिकाणी आता चांगली पावसाची हजेरी लागलेली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी निर्माण झाली आहे, या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे. तर आत्ताच हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार राज्यात सोसायटीचा वारा आणि दुसरीकडे कोसळणारा … Read more