Sugar Manufacturing Process Step by Step | मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का उसापासून साखर कशी बनवतात? साखर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक अविभाज्य भाग बनलेली आहे. सकाळची सुरत आपली ही चहा पासून होत असते, अनेक असे पदार्थ आहेत ज्या माध्यमातून आपण साखर आहारामध्ये समाविष्ट करत असतो. Sugar Manufacturing Process Step by Step
पण कधी तुम्हाला असा विचार पडलाय का दररोज वापरत असणारी साखर ही कशी तयार होते. तर जाणून घेऊया कारखान्यातील नेमकी प्रक्रिया काय ?
शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ऊस पिकवतात उस्ताद कामगाराच्या मदतीने हार्वेस्टिंग करून हाऊस ट्रकच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत पोहोचविला जातो.
हाऊस कारखान्यामध्ये गेल्यावर याच्यावर खरी प्रक्रिया सुरू होते. ट्रकच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून थेट शेतामधून कारखान्यापर्यंत आणला जातो त्यानंतर त्या ठिकाणाहून वाहनांमधून उतरविला जातो.
यानंतर सर्वात प्रथम उसाचे वजन केले जाते. त्यानंतर किकरच्या साह्याने उसाची लेवल की जाते. लेवल केल्यावर ऊस बारीक केला जातो. त्यानंतर फायबर रायझर मध्ये पूर्ण त्याचा भुगा केला जातो. व यानंतर रोटरी स्किल रस गळून येतो.
यानंतरच्या प्रक्रियेमध्ये 33*66 या उल्का मिलमध्ये पूर्ण रस काढला जातो. उल्का मिल नंतर उर्वरित चार मिल मध्ये पुन्हा याचे रस काढण्याचे काम केले जाते. रस काढण्याचे काम झाल्यानंतर एलवेटर च्या माध्यमातून संपूर्ण कोरडा भुसा बाहेर पडून थेट बॉयलर जातो. हा भुसा बॉयलर साठी वापरला जातो. त्यानंतर वेगळा केलेली ऊसाची रसाचे कारखान्यात असलेल्या प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी जाते. प्रयोगशाळेमध्ये उच्च प्रतीच्या रस पुढे प्रक्रिया हाऊस मध्ये पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो.
इथून पुढे खरी प्रक्रिया सुरू होते. यानंतर वेफर सेल तथा हीटर मध्ये रस उखळा जातो. व यानंतर हाफर च्या माध्यमातून साखर गार केली जाते. नंतर ग्रेडर च्या माध्यमातून साखरेचे तीन ग्रेड केले जातात. यानंतर सायलो ऑटोमॅटिक काट्याच्या साह्याने 50 किलोचे पोते तयार केले जाते साधारण एका मिनिटांमध्ये 13 पोते साखर तयार होते.
गुळ कसा तयार केला जातो? संपूर्ण माहिती
साखरेप्रमाणेच भारतीय स्वयंपाकामध्ये देखील गुळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चहा असो किंवा गोड पदार्थ पारंपरिक प्राकृतिक आणि आरोग्यसाठी गुळाचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का साखरेप्रमाणे गुळ कसा तयार केला जातो. याच सोबत आम्ही एक संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला दिली आहे चला तर जाणून घेऊया उसापासून होणाऱ्या गुळाचा प्रवास.
गुळ तयार करण्यासाठी सर्वात प्रथम ऊस निवडण गरजेचं असतं. पूर्णपणे पिकलेला गोड आणि रसाळ ऊस गुळासाठी निवडला जातो. साधारण दहा ते बारा महिन्यांचा ऊस गुळ निर्मितीसाठी योग्य मानला जातो. ऊस कापल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्यावर प्रक्रिया केली जाते. कारण जास्त वेळ ठेवल्यास त्याची गुणवत्ता कमी होते म्हणजे रसामध्ये गोडवा राहत नाही.
ऊस कारखान्यात किंवा गुऱ्हाळात आणल्यानंतर मशीनच्या साह्याने त्याचा रस काढला जातो. ऊस दोन-तीन वेळा रोलर मधून फिरवून जास्तीत जास्त रस काढण्याचा प्रयत्न केला जातो. उरलेला चोथा हा वाया जात नाही तोच पुढे भट्टीत इंधन म्हणून वापरला जातो.
स्वच्छ केलेला रस मोठ्या भट्टीत सतत उकळत जातो. यावर अनुभवी कारागीर सतत रस ढवळत असतात. उकळ्यापासून रसातील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि तो हळूहळू घट्ट होतो अशी प्रक्रिया गुळाच्या गुणवत्तेसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. यानंतर रस योग्य प्रमाणात घट्ट झाल्यानंतर तो भट्टीवरून खाली उतरवला जातो त्यानंतर मोठ्या परातीत किंवा विशेष पात्रामध्ये ऊस सतत ढवळला जातो. यामुळे गुळाला योग्य रंग आणि पोत चव मिळते. अशा प्रकारे याची प्रतिक्रिया असते
(टिप : आम्ही वरील दिलेले माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे दिलेली आहे, तर योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित माहिती संबंधित माहिती स्त्रोतांचा आधार घ्या.)