महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल लवकरच, कसा पाहाल SSC Result 2025? जाणून घ्या पद्धत, आणि 2024 मध्ये काय झाला होता निकाल
mahahsscboard.in | दहावीच्या परीक्षेचा निकाल ही गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावरचा टप्पा असतो. याच कारणामुळे लाखो विद्यार्थी आणि पालक दरवर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटकडे डोळे लावून बसलेले असतात. यंदाही 2025 साली दहावीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम mahahsscboard.in या बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर … Read more