नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! पेट्रोल-डिझेल दर होणार स्वस्त | Diesel Petrol Price Today
Diesel Petrol Price Today : महाराष्ट्र मध्ये डिझेल- पेट्रोलचे दर मध्ये मोठे बदल सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी. येणारे काही दिवसांमध्ये डिझेल व पेट्रोलच्या दरामध्ये 8 ते 9 रुपयांची घट होण्याची शक्यता आहे. यामुळे आता पेट्रोल 106 रुपयावरून फक्त 97 ते 98 रुपये प्रति लिटर वर येणार आहे. मागील काही महिन्यापासून आपण पाहत आहोत डिझेल पेट्रोलच्या दरामध्ये … Read more