गुड न्यूज! महाराष्ट्राला मिळणार सात वंदे भारत एक्सप्रेस, पहा कोणते आहेत मार्ग
Vande Bharat Express | भारत देशामध्ये सर्वाधिक लोक हे रेल्वेनेच प्रवास करत असतात. अशाच प्रकारे भारत सरकारने या रेल्वेच्या काही भागांमध्ये बदल करण्याचा हा निर्णय घेतलेला आहे. गेल्या वर्षापासून रेल्वे स्थानकांचे हे आधुनिकरण केलेले आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोणते भेटणार वंदे भारत एक्सप्रेस हे आपण पाहूया. आता भारत देशामध्ये सर्वात जास्त वेगाने रेल्वे मंत्रालयामध्ये … Read more