आता वडिलांच्या आधी लागणार आईचे नाव; नवीन महिला धोरणात जन्मदात्रीचा सन्मान,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

New Decision of State Govt : राज्याच्या नवीन महिला धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या धोरणानुसार आता कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे शक्तीचे होणार आहे. हे धोरण जाहीर होताच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन वेळा महिला धोरणाचा मसुदा सादर करण्यात आला. मात्र पहिल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दादा भुसे आदींनी सुधारणा सुचवल्याने हे धोरण अधिवेशनात जाहीर होऊ शकले नाही. मात्र दुसऱ्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.

आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख कायद्याने करणे बंधनकारक होते. पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्तीचे नव्हते. मात्र नव्या महिला धोरणात वडिलांच्या आधी आईच्या नावाचा उल्लेख सक्तीचा असेल. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हा महिला धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळाकडे मांडला. ते स्वतः कायम आईचे नाव प्रथम आणि नंतर वडील सुनील तटकरे यांचे नाव लावत आले आहेत. त्यांच्या मंत्री दालनाची पाटीही आदिती वर्धा सुनील तटकरे अशी आहे. आता राज्यात या धोरणा नंतर अशीच पाटी आणि असेच नाव लिहावे लागणार. ज्यामुळे मातृशक्तीला एकसमान मिळणार आहे. मात्र या आंदोलनाचे राज्य सरकारला काटेकोर अंमलबजावणी करावी लागेल.

याशिवाय या धोरणात उद्योगात 30 टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्योग सामूहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ सर्व रस्त्यावर पंचवीस किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे आधी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महिलांसाठी मालमत्ता विषयक सवलती, घरून काम करण्याचा पर्याय तसेच मातृत्व रजेची सवलत मिळणारी भर देण्यात आला आहे.

Leave a Comment