शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 22,500 हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा होणार
Agriculture compensation announced: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मालेगाव तालुक्यासह राज्यभर सर्वत्र पावसाने दांडी मारलेली आहे. राज्यभरामध्ये 40% पेक्षा कमी पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत शासनाने नुकतीच जाहिर करून ट्रिगर – टू लागू करीत राज्यातील स्त्रीचेस तालुक्यामध्ये दुष्काळ ठरवला गेला आहे यात … Read more