Astrology Forecast Today : आज 20 ऑक्टोबर शुक्रवार रोजी तुमचा प्रत्येक काम होणार यशस्वी जाणुन घ्या आजचे राशीभविष्य.
मेष राशी
- आजचा दिवस मिश्र फुलदाणी असणार आहे अवस्था व कटकटीचा अनुभव येईल शरीरास आळस व थकवा जाणवेल तर मन असंत राहील आज संताप वाढल्याने कमी वेगाने ती शक्यता आहे आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
- आजचा काळजीपूर्वक राहण्याचा आहे नवीन कार्याचा आरंभ टाळण्याचा प्रयत्न करा स्वास्थ बिगडू शकतो खाण्यापिण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे हिताचे ठरेल शर्य थकवा मानसिक अनुभव कार्यालयात कामाचा व्याप वाढेल अधिक थकवा जाणवेल
मिथुन राशी
- या राशि मध्ये लोकांना आजचा दिवस आनंदात व जिल्हा साथ जाईल भिन्नलिंगी व्यक्तीचा संवाद घडेल मित्र व प्रिय व्यक्तींना मनोरंजनात्मक प्रवास घडण्याची शक्यता वाहन सुख मिळेल सामाजिक मान सन्मान होऊन प्रसिद्धी मिळेल विवाहित सुखाचा आनंद उपभोगता येईल.
कर्क राशी
- यशवंत लोकांना अनुकूल तेच आहे घरात शांती व आनंदाचे वातावरण राहणार आहे सुप्रसंग घडतील हाती घेतलेले प्रत्येक कामामध्ये यश मिळेल प्रकृती उत्तम राहील नोकरीत चांगले लागतील सहकार्याचे अपेक्षित सहकारी होऊ शकेल मित्र-मैत्रिणीच्या सहवासाने आनंद होईल.
सिंह राशी
- या राशीमध्ये लोकांना आजचा दिवस आनंदी आणि आज पण अधिक कल्पनेतील बनवेल साहित्य नवनिर्मितीमुळे खावे लेखनाची प्रेरणा मिळेल आवडते व्यक्तींची भेट होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंद राहील मित्र भेटतील स्त्री वर्गाकडून लाभ होईल.
कन्या राशी
- जराशी मधील लोकांना आजचा दिवस प्रतिकृतीचा आहे शारीरिक व मानसिक व्यवस्था बिघडू शकते काही अडचणीमुळे मन दुःख व असंत राहील स्मृतीचा अभाव असेल सुईकांचे गैरसमज होतील आईची तब्येत बिघडेल घर जमीन व इतर कागदपत्र जपून ठेवा लागणार आहेत एखाद्या स्त्रीमुळे अडचण येण्याची शक्यता आहे.