Weather Forecast | या तारखेला चक्रीवादळ येणार, राज्यात मुसळधार पाऊस; IMD ने दिली माहिती
Weather Forecast : भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळ बाबत अलर्ट जारी केला आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या अंदाजात चक्रीवादळाची दाट क्षण शंका व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यानुसार 3 डिसेंबर दरम्यान बंगालच्या दक्षिण व पश्चिम खाडीत एक चक्रीवादळ येण्याची दाट शक्यता आहे. याचा प्रभाव ओडिसापर्यंत पोहोचू शकणार आहे. चक्रीवादळ बाबत बोलताना हवामान विभागाच्या उमाशंकर दास यांनी म्हटलं … Read more