Maharashtra Michang CycloneMaharashtra Michang Cyclone
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Michang Cyclone : एक डिसेंबर म्हणजे आजपासून महिन्याला सुरुवात होत आहे . मात्र, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीत पाऊस होणार आहे. राज्यात गेल्या पाच दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. खरे तर राज्यात 25 नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती.

26 नोव्हेंबरला तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपीट झाली मुळे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने 28 तारखेनंतर राज्यातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल असावाद व्यक्त केला आहे.

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने आगामी काही दिवसात राज्यात पाऊस सुरूच राहणार असल्याचे, IMD ने नवीन आपल्या नवीन बुलेटिन मध्ये पोस्ट केले आहे. की वास्तविक आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे. डिसेंबर सुरू होतात राज्यस ह देशातील विविध भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागतो.

यानुसार राजधानी दिल्ली सह अनेक राज्यांमध्ये सध्या थंड वारे वाहत आहेत. शिवाय येता काही दिवसात दिली थंडी आणखी वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पण आपण या महाराष्ट्रात अजून थंडीची तीव्रता वाढली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.

अशातच आता हवामान खातेने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात काही भागात पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोबत देशातील पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, छत्तीसगड मध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता असल्याचे आय एम डी ने स्पष्ट केलेले आहे.

दरम्यान बंगाल चौक सागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार झाल्यामुळे या चक्रीवादळाल मी चांगला देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या चक्रवाढलाचा प्रभाव देशातील दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिसून येत आहे. या नव्याने तयार झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आलेला आहे.

तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे वादळी पावसामुळे चेन्नईत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ठिकाणी अतिवृष्टी सुरू असल्याने गुरुवारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने दिला होता. जसे की आपणास ठाऊकच आहे की, बंगालच्या उपसागरात हमून आणि मिथिली चक्रीवादळ आले होते.

म्हणजे हे नवीन वादळे अंगामधील तिसरी चक्रीवादळ ठरले आहे. या नवीन वादळाचा मात्र देशातील दक्षिणेकडी राज्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. याबाबत स्कायमेट खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील माहिती दिलेली आहे.

स्कायमेट ने दिला माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये देशातील काही राज्यांमध्ये हलके ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तमिळनाडू केरळ कर्नाटक आणि मध्य प्रदेश हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. असेच काय माहिती आपल्या हवामान अंदाज मध्ये स्पष्ट केलेले आहे.

जम्मू-काश्मीर हिमाचल प्रदेश लडाख मुजफराबाद आणि गिलगिट बालिस्तान मध्ये पाऊस आणि बर्फ वृष्टीचा शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे या संबंधित भागातील सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *