TATA iPhone : केंद्रीय मंत्री राजू चंद्रशेखर यांनी सोशल मीडिया x द्वारे माहिती दिली टाटा ग्रुप लवकरच आय फोन चे उत्पादन सुरू करणार आहेत टाटा ग्रुप स्थानिक आणि जगतिक बाजारपेठेसाठी उत्पादन सुरू करेल केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ही माहिती दिलेली आहे यापूर्वी जगभरातील विकले जाणारे बहुतांश आयफोनची चीनमध्ये उत्पादन व्हायचे आता भारतामध्ये आयफोनचे उत्पादन सुरू झाले आहे.
टाटा ग्रुप मे भारतामध्ये आयफोनच्या नवीन मॉडेल चे उत्पादन सुरू केलेले आहे. नुकताच लोन झालेला आहे iPhone पंधरा देखील भारतातच तयार केला जाणार आहे. टाटा ग्रुपने भारतात आयफोन निर्मितीसाठी तैवांची कंपनी विस्ट्रोन कॉर्प विकत घेतली आहे ही एप्पल ची सप्लायर कंपनी आहे. कंपनीने प्रसिद्ध पत्र जारी करून टाटा समूहाने केलेल्या अधिग्रहणाची माहिती दिली.
टाटा साठी आयफोन उत्पादन महत्त्वाचे आहे. भारतात फक्त फॉक्सकॉन आणि विस्ट्रोन आयफोन बनवतात म्हणजे एकूण भारतात तयार होतो. पण स्थानिक कंपनी त्याची निर्मिती करत नाही आयफोनची निर्मितीची जबाबदारी आता भारतीय कंपनीच्या हाती येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान एप्पल अजून भारतात सर्व मॉडेल असेंबल करत नाही. कंपनीने यावर्षी आयफोन पंधराचे उत्पादन भारतात सुरू केले आहे परंतु आहे iPhone पंधरा प्रो अजूनही चीनमध्ये तयार केली जात आहे.सध्या एप्पल एकूण उत्पादनापैकी सात टक्के भारतात तयार होत आहे. चीन अजूनही ॲपलच्या सर्वात मोठा पुरवठादार आहे.