Navratri 2023 Day 4 : माँ कुष्मांडा अर्पण करण्यासाठी पूजा विधी आणि भोग.

0
Picsart_23-10-18_12-23-05-385

Navratri 2023 Day 4 : शारदीय नवरात्रीच्या 4 दिवशी भक्त पुष्मंदाची पूजा करतात जी सकाळ मत आणि प्रकाश पसरण्याचा तिच्या समितीची प्रतिक आहे आणि तिच्या आशीर्वाद आनंद आरोग्य आणि समृद्धीसाठी मागितले जातात तिला फळे आणि मालपुवा दिला जातो.

15 ऑक्टोबर पासून स्वर्गीय नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसांची सुरुवात झालेली आहे या नऊ दिवसांमध्ये फक्त दुर्गा देवीचे अवतरण पार्थना आणि भोग देतात. आज चौथा दिवस असून या दिवशी माँ कुष्मांडाची पूजा केली जाते.

ती देवी दुर्गेचे चौथे रूप आहे आणि अनंत भक्तीने तिची पूजा केली जाते.

हिंदू धर्म ग्रंथानुसार, माँ कुष्मांडाची ही विश्व निर्मिती असल्याचे मानले जाते असे मानले जाते की तिने तिच्या दिव्य स्मृती आणि उर्जने जगाला प्रकाश दिला आहे असे मानले जाते .माँ कुष्मांडा भक्तांना ऊर्जा, आरोग्य आणि सामर्थ्य देते.

“कुष्मांडा” हे नाव संस्कृत शब्द “कु” म्हणजे “थोडे”, “उष्मा” म्हणजे “उबदारपणा” आणि “अंदा” म्हणजे “वैश्विक अंडी” या शब्दांवरून आले आहे.

तज्ञांच्या मध्ये तिच्या सभोवताली ची आभा ही सकारात्मक आणि प्रकाश पसरण्याच्या तिच्या क्षमतेची प्रतीक आहे आणि आनंदी आरोग्य समृद्धीसाठी तिचे आशीर्वाद माहिती जातात असे म्हणले जाते की तिचा आशीर्वादाने एखाद्याच्या जीवनातील सर्व अडथळे आणि आव्हाने संपुष्टात येतात.

माँ कुष्मांडा ताजी हंगामी फळे दिले जातात त्यात केळी सफरचंद आणि पपई यांचा समावेश असतो भावी देवीला भोग म्हणून मालपुवा ही अर्पण करतात घरच्या घरीच रेसिपी बनवण्याची पद्धत खाली दिलेली आहे.

आवश्यक साहित्य

  • 1 कप मैदा
  • 1 कप दुध
  • 1/2 कप साखर
  • 4 चमचे काजू
  • 2-4 केसर पट्ट्या
  • 1 वाटी देशी तूप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!