pm Kisan 15th installmentpm Kisan 15th installment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

pm Kisan 15th installment : नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारद्वारे राज्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्षाकाठी जवळपास सहा हजार रुपये जमा केले जातात या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांना 14 हप्ते वितरित करण्यात आले आहे. व तसेच या योजनेचा पंधरावा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबाबत चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. याच विषयाबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो एम किसान संबंधी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला काही अट पूर्ण करावे लागतील जसे की योजना लाभ घेण्यासाठी पीएम किसान पोर्टल वरती भुलेख क्रमांक, आधार नंबर , बँक खाते नंबर, E-KYC करणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहेत.

केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांसाठी वर्षाकाठी जवळपास सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते व ही मदत दर चार महिन्यात चार महिन्यांमध्ये कालावधीमध्ये तीन हप्ते वितरित केले जातात व चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत जवळपास 14 हप्ते जमा झालेले दिसत आहे पंधरावा हप्ता मिळालेला माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

शेतकऱ्यांना या अटी करावे लागतील पुर्ण

जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला लवकरात लवकर जमिनीचा नोंदी क्रमांक करून घ्यावा बँक खाते आधार कार्ड सिडिंग करून घ्यावे उद्या शेतकऱ्यांनी पीएम किसान या फोटोज आपली केव्हाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी यासाठी आपण नेहमीसाठी अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकता इन्सान योजनेचे नोंदणी स्थिती देखील तपासून घ्यावी यादरम्यान कुठल्याही भरले आहे ते तपासून घ्यावी जर माहिती मध्ये काही चूक आढळले असतील चूक दुरुस्त करून घ्यावी नाहीतर पुढे लागतात मिळणार नाही आपल्याला अडचण येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *