Tuesday

18-03-2025 Vol 19

Magel Tyala Vihir | शेतकऱ्यांना मिळणार विहीर असा करा ऑनलाईन अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Magel Tyala Vihir : नमस्कार शेतकरी मागेल त्याला विहीर योजना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. व कसा अर्ज करायचा लाभार्थी पात्रता व नवीन जीआर नुसार माहिती पाहणार आहोत तरीही हा लेख शेवटपर्यंत

महाराष्ट्र मध्ये नोव्हेंबर 2021 निती आयोगाद्वारे प्रकाशित Multi Dimensional Porverty Index प्रमाणे १४.९% कुटुंबे दारिद्र रेषेखाली आहेत मात्र केरळमध्ये फक्त 0.७१ % टक्के कुटुंब दारिद्र रेषेखाली आहे.

याचाच अर्थ म्हणजे भारतातील राज्यांना दारिद्र्य संपवणे शक्य आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा कायदा भारत सरकारने याच आधारावरच केला आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना बद्दल करण्यात आले असून त्यात वैयक्तिक लाभावर भर देण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य शासनाने मनरेगाच्या योग्य नियोजनातून प्रत्येक कुटुंब लखपती करण्याचे ठरवले गेले आहे. भूजलाच्या संरक्षणाप्रमाणे राज्यामध्ये अजून तीन लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य आहे.

मागील त्याला विहीर लाभार्थ्याची निवड

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निर्धीसुचीत जमाती
  • दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी
  • स्त्री – कर्ता असलेली कुटुंबे पात्र ठरतील.
  • शारीरिक दृष्ट वीकलंग व्यक्ती करता असलेले लाभार्थी
  • जमीन सुधारणाचे लाभार्थी
  • इंद्रा आवास योजनेखालील लाभार्थीचे अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत व निवास वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 2007 चा खालील लाभार्थी
  • सीमांत शेतकरी
  • अल्पभूधारक शेतकरी

मागेल त्याला विहीर योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

७/१२ ऑनलाइन उतारा

८ अ ऑनलाइन उतारा

जॉबकार्ड ची प्रत

  • सामुदायिक वीर असल्यास सर्व लो 0.40 हे तर अधिक सलग जमीन असल्याचे पंचमी समुदायिक वीर असले पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्याचे करार पत्र
  • अर्ज करण्यासाठी दर सोमवारी तुमच्या ग्रामपंचायतीमधील डाटा एन्ट्री ऑपरेटर किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्या मदतीने करण्यात येतील याचप्रमाणे मनरेगा सर्व मागणी ऑनलाईन पद्धतीने भल्या जातील ही जबाबदारी ग्रामपंचायत साठी जबाबदार असलेले तांत्रिक सहाय्यकाची राहील वेळप्रसंगी तांत्रिक सहाय्यक सुद्धा ऑनलाईन साठी डाटा एन्ट्री करावी लागेल तरी त्यांनी ती करावी .
  • वरील प्रमाणे प्राप्त झालेल्या सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *