मोफत गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती Free Gas Cylinder

Free Gas Cylinder

Free Gas Cylinder: ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. याद्वारे निर्माण होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्याचा विचार करत असाल … Read more

आज पण सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण! तुमच्या शहरांमध्ये सोन्याचे दर किती?

Gold Price News

Gold Price News: फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किमतीत वाढ झाली होती. पण या आठवड्याच्या पहिल्या दिवसापासूनच सोन्याचे किमतीत घसरण होत आहे. अर्थसंकल्पानंतर सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आज 4 फेब्रुवारी 2025 रोजी सोनिया आणि चांदीचे दर स्वस्त झाले आहेत. तुम्ही … Read more

नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी स्टेटस कसे तपासावे? जाणून घ्या सविस्तर…

Namo Shetkari Yojana

Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र अनेक असे शेतकरी ज्यांना लाभार्थी स्टेटस कसे तपासावे हे माहित नाही. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेत असाल आणि नमो शेतकरी योजनेची लाभार्थी स्थिती कशी … Read more

लाडकी बहीण योजनेचा लाभ नाकारण्यासाठी अर्ज कुठे करावा आणि कसा करावा? जाणून घ्या सविस्तर..

Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana

Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील करोडो महिलांनी अर्ज केले आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या खात्यात सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये जमा देखील झाले आहेत. मात्र आता या योजनेतून निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांवर कारवाई होणार असल्याची … Read more

कापसाच्या बाजारभावात वाढ होणार का नाही? पहा आजचे कापुस बाजार भाव Cotton Market Price

Cotton Market Price

Cotton Market Price: अनेक कारणांमुळे यंदा सर्वत्र कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यातच मजुरी व लागवडीचा खर्च वाढल्यामुळे मशागतीला खर्च वाढला आहे. त्यातच दुसरीकडे कापसाला प्रतिक्विंटल सरासरी सात हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. महाराष्ट्रात प्रमुख पीक कापूस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आसमानी सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे पाठ … Read more

सर्वसामान्यांना दिलासा! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरात दर किती येथे पहा? नी

Petrol Diesel Price

Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, 3 फेब्रुवारी रोजी तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. आज-काल प्रत्येक जणांकडे दुचाकी किंवा चर्चा की वाहन असतेच. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याच्या नंतर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होतो. मात्र पेट्रोल डिझेलचे दर घसरल्यानंतर सर्वसामान्यांना मोठा आनंद होतो. या लेखात आपण आजचे दर जाणून घेणार … Read more

पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत 1,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर मिळेल 5 लाख रुपये पेक्षा जास्त परतावा

Post Office Scheme

Post Office Scheme: भारतात प्रत्येक जण सुरक्षित गुंतवणूक करण्याच्या शोधात असतात. सुरक्षित गुंतवणूक म्हटल्यानंतर पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करणे सर्वात योग्य पर्याय आहे. म्हणूनच देशातील अनेक लोक पोस्ट ऑफिस योजनेमध्ये गुंतवणूक करत असतात. पोस्ट ऑफिस कडून देशातील नागरिकांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बचत योजना राबविण्यात येत आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने सुरक्षेतेची हमी मिळते आणि … Read more

बजेटनंतर सोने झाले खूपच स्वस्त; जाणून घ्या आजचा 10 ग्राम सोन्याचा भाव.. Gold Rate Today

Gold Rate Today

Gold Rate Today: फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान अर्थसंकल्पानंतर आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 3 फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त झाले आहे. आज सोने शिखरावरून थोडे खाली घसरले आहे. मागील आठवड्यात बाजार बंद होण्यापूर्वी 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 500 रुपये एवढी होती. त्यानंतर आज 24 कॅरेट सोन्याच्या … Read more

शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टरवर सरकार देत आहे 50% अनुदान, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Mini Tractor Subsidy

Mini Tractor Subsidy: आज-काल प्रत्येक शेतकऱ्यांकडे शेत जमीन खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांना मोठा ट्रॅक्टरचा वापर करणे आणि त्याचा खर्च परवडत नाही. अशा परिस्थितीत मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे वरदान ठरू शकते. मोठ्या ट्रॅक्टरची किंमत जास्त असली तरी मिनी ट्रॅक्टर त्याच्या अर्ध्या किमतीत त्यापेक्षा जास्त काम करते. या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे … Read more

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले! या लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल होऊ लागले आहेत?

Majhi Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जाची फेरपडताळणी सुरू आहे. दरम्यान निकषात न बसणाऱ्या महिला तसेच बनावट कागदपत्र सादर करून लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कारवाई होणार असल्याची धास्ती राज्यातील अनेक महिलांच्या मनात निर्माण झाले आहे. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. काही महिला स्वतःहून या योजनेतून माघार घेत आहेत. दरम्यान लाडक्या बहिणीचे … Read more

पीएम धनधान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती

PM dhan-dhanya Yojana

PM dhan-dhanya Yojana: एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या निर्णय घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पीएम धनधान्य कृषी योजना नावाची नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा मिळणार आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. पीएम धनधान्य कृषी योजना अंतर्गत कृषी … Read more

लाडक्या बहिणीसाठी अर्थसंकल्पात होणार खास घोषणा? अजित पवारांनी सांगितले स्पष्टच..

Ladki Bahin Yojana Scheme

Ladki Bahin Yojana Scheme: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये विविध क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे सर्वजनाचे लक्ष लागले आहे. राज्याचा अर्थसंकल्प कधी सादर होणार आणि लाडक्या बहिणी सोबत इतर शेतकरी कामगार वर्गाल काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या … Read more

error: Content is protected !!