Government course : 10 वी 12 वी पास तरुणांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, रोजगाराच्या संधी होणार उपलब्ध

0
Government course

Government course

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government course : केंद्र सरकार देशातील तरुणांसाठी रोजगार देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

केंद्र सरकारने देशातील तरुणांना पाठबळ देण्यासाठी नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये बदल करून रोजगाराच्या नवीन संधींना चालना दिली आहे. आता दहावी पास तर नाही खत बियाणे व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे. यासाठी सरकारने आता पंधरा दिवसांचा कोर्स केलेला आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना खत आणि बियाण्यांची दुकाने सुरू करता येणार आहेत.

कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण

कृषी पदवी घेतलेल्या तरुणांसोबतच दहावी उत्तीर्ण तरुणांना ना ही या उपक्रमात खते बियाणे व्यवसायात उतरण्याची संधी मिळणार आहे. या पावलामुळे देशातील तरुणांना कोणत्याही मोठ्या आश्वासनाशिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खते बियाणे क्षेत्रात सरकार देत असलेल्या सर्व सोयी सुविधा तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक सशक्त माध्यम सिद्ध होऊ शकतात. त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करू शकतात.

गुंतवणूकितून अधिक उत्पन्न मिळवा

खत बियाणे व्यवसायामध्ये कमी गुंतवणूक करून जास्त पैसे मिळवण्याचा मार्ग बदललेला आहे. आता खते आणि बियाणे व्यवसायामध्ये उतरण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी नवीन नियम लागू झालेले आहेत. व्यावसायिक पात्रता प्राप्त करण्यासाठी खते बियाणे केंद्र बारा हजार पाचशे रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. हा अभ्यासक्रम तरुणांना पूर्ण करावा लागेल.

जर अभ्यासक्रम पूर्ण केला नाही तर त्याला परवाना मिळणार नाही. याच बाबत तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या पावलामुळे खते बियाणे व्यापारी अधिक अनुभवी होतील. जेणेकरून ते चांगले विपणन आणि उत्पादन तंत्र शिकू शकणार आहेत. शेतकऱ्या व्यतिरिक्त उद्योगधंद्यांना ही नवीन संधी उपलब्ध होणार आहे.

दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता खत आणि बियांचे दुकान उघडण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी आधी बीएससी इन ॲग्रीकल्चर किंवा डिप्लोमा एग्रीकल्चर असणे आवश्यक होते. आता दहावी उत्तीर्ण लोक देखील कीटकनाशके आणि खते आणि बियाणे यांचा व्यवसाय सुरू करू शकतात. मात्र आता ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. हा निर्णय खत आणि बियाणे क्षेत्रातील नवीन अपेक्षांना दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!