Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यात 18 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank Holidays in December 2023 : डिसेंबर महिन्यामध्ये 18 दिवस बँका बंद राहणार आहेत या सुट्ट्या संपूर्ण देशभर लागू होणार आहेत. नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबर महिना आयोग काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. अशातच वर्षाचा शेवटचा महिना सुरू होण्यापूर्वी बँका एकूण किती दिवस बंद राहणार आहेत. हे जाणून घेणे फार महत्त्वाचा आहे. बँक हा सर्वसामान्य महत्त्वाचा व अविभाज्य भाग बनलेला आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग मुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्या होतात.

परंतु मोठ्या प्रमाणामध्ये रोख रक्कम काढायचे असल्यास डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामासाठी बँकेची गरज भासते. किंवा परिस्थितीत जर तुम्ही डिसेंबर महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी जात असेल तर , सुट्ट्यांची यादी जाणून घेणे गरजेचे आहे.

Complete list of holidays ( सुट्ट्यांची संपूर्ण यादी )

  • 1 डिसेंबर 2023 रोजी अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मध्ये राज्य उद्घाटन दिनानिमित्त बँकेला सुट्टी असेल,
  • तीन डिसेंबर 2023 रोजी रविवार मुळे बँकेला सुट्टी असेल
  • चार डिसेंबर २०२३ रोजी सेंट फ्रान्सिस जेवियर परवा निमित्त बँकेला सुट्टी असेल.
  • 9 डिसेंबर 2023 रोजी सेंट फ्रान्सिस जेवियर सणानिमित्त गोव्यात बँकेला सुट्टी, महिन्याचा दुसरा शनिवार
  • दहा डिसेंबर 2023 रोजी रविवार मुळे बँकेला सुट्टी असेल
  • १२ डिसेंबर 2023 रोजी पा- पतोग्न नेंगमिजा संगमामुळे बँकेला सुट्टी असेल
  • 13 डिसेंबर रोजी लोसूग/ नाम सुंगमुळे सिक्कीम मधील बँकेला सुट्टी असेल.
  • 14 डिसेंबर रोजी लोसूग/ नाम सुंगमुळे सिक्कीम मधील बँकेला सुट्टी असेल.
  • 17 डिसेंबर 2023 रोजी रविवार मुळे बँका बंद राहतील.
  • १८ डिसेंबर रोजी मेघालय यु सोसो थाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
  • 19 डिसेंबर 2023 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त गोव्यातील बँकेला सुट्टी असेल.
  • 23 डिसेंबर २०२३ रोजी महिन्याचा चौथा शनिवार बँक बंद राहतील.
  • 24 डिसेंबर रविवार मुळे बँका बंद राहतील.
  • 26 डिसेंबर २०२३ रोजी मिझोराम नागालँड आणि मेघालय मध्ये नाताळणी निमित्त बँका बंद राहतील.
  • 27 डिसेंबर २०२३ रोजी नाताळनिमित्त मेघालय मध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.
  • 30 डिसेंबर 2023 रोजी मेघालय मध्ये U kiang nangbah मुळे बँका बंद राहतील.
  • ३१ डिसेंबर 2018 रविवारमुळे बँक बंद राहतील.

वर नमुद केलेल्या दिवसाच्या सुट्ट्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ने जाहीर केलेल्या सुट्ट्यानुसार लागू होणार आहेत. या बँकेच्या सुट्टी असल्या तरी खातेदारांनी बँकेचे काही कामानिमित्त नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकता. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेचे व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकता. लॉंग विकेंड साठी तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.

Leave a Comment