Drought In Maharashtra : दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळतील ‘या’ सवलती! वाचा ए टू झेड माहिती
Drought declared : राज्यामध्ये सुमारे 42 तालुक्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुष्काळ परिस्थितीचा अहवाल कृषी विभागाने मंत्रालय स्तरावर दिलेला आहे...