Maharashtra Weather Alert: आज या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनो सावध राहा!
Maharashtra Weather Alert : अहिल्यानगरमध्ये वादळी पावसाचा इशारा, उष्णतेचा कहरही कायम राज्यात एकीकडे कडक उन्हाची लाट सुरू असतानाच दुसरीकडे वादळी पावसाने काही जिल्ह्यांत हजेरी लावली आहे. मे महिन्यात हवामानात मोठा बदल दिसून येतोय. १५ मे रोजी म्हणजेच आज नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये गारपीटीसह वादळी पावसाचा धोका निर्माण झालेला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज … Read more