आज सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण; नवीन दर लगेच तपासा
Gold Rate Today Pune | आज दोन जुलै रोजी सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला आहे. गुंतवणूकदार आणि दागिनेचे खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कारण सलग काही दिवस वाढलेल्या दरानंतर आज सोन्याच्या किमतीत घसरन पाहायला मिळाली आहे, तर चांदीच्या भावात थेट हजार रुपये अधिक घसरन झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलर मधील … Read more