नवरदेव नवरी ने बॉलीवूड गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडिओ झाला जोरदार व्हायरल…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Viral video: देशात लग्नसराई चालू आहे, दरम्यान सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. डान्स गाणी नवरी नवरदेवाचे मजेशीर किस्से उखाणे हटके पद्धतीने बनवलेले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर याच गोष्टीचा स्ट्रेट चालू आहे. लग्न म्हटलं की डान्स आलाच लहानांपासून मोठ्यांपरत सर्वजण सर्वजण मोठ्या आनंदाने डान्स करून जबरदस्त एन्जॉय करतात. सध्या असाच एका लग्नातील नवरदेव व नवरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी डान्स करताना दिसत आहेत. ते बॉलीवूडच्या लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतात. त्यांचा डान्स पाहून तुम्ही देखील त्यांचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत.

या व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी डान्स करताना दिसत आहेत तर इतर नातेवाईक मित्र मंडळ त्यांचा डान्स पाहताना दिसत आहेत. व्हिडिओ तुम्हाला दिसेल की नवरदेव नवरी अकेला मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिये या बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हाला हा डान्स नक्कीच आवडेल व पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल. हे अप्रतिम सुंदर असा डान्स करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सध्या हा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला काहीच वेळात अनेक व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. दरम्यान या व्हिडिओला अनेक युजरने आपल्या प्रतिक्रिया देखील दिले आहेत. एका युजरने लिहिले आहे मला खूप आवडला व्हिडिओ, हा नवरदेव कार्तिक आर्यन सारखा दिसतोय, आणखीन एका युजरने लिहिले आहे वाह क्या बात है खूप छान अशाप्रकारे अनेक युजरने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपली मते मांडली आहेत.

यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर नवरदेव नवरीचे डान्स करताना व्हिडिओ अनेक व्हायरल झाले आहेत. नवरी नवरदेवाच्या डान्स व्हिडिओ वर नेटकरी नेहमीच कौतुकाचा वर्षाव करत असतात. काही दिवसापूर्वी असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात नवरीने अप्रतिम इंट्री दरम्यान डान्स केला होता. त्या डान्सवर अनेक युजरने आपल्या प्रतिक्रियेचा वर्षाव केला होता. Viral video.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment