Post Office Scheme: आजच्या काळात प्रत्येक जण आपल्या पैशाच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या योजनेच्या शोधात असते. यावेळी अनेकांच्या पसंतीत पोस्ट ऑफिसच्या योजना उतरल्या आहेत. कारण पोस्ट ऑफिस च सर्व योजना गुंतवणूकदारांना बरोबर स्पर्धा मिळवून देतात. दरम्यान गुंतवणूक क्षेत्रात प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला देखील जास्तीत जास्त परतावा मिळो देणारे एखादे योजना असावी. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या योजना सुरक्षित असल्याकारणाने गुंतवणूकदारांना मोठ्या फायद्याचा ठरतात.
आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेबद्दल माहिती देणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या KVP म्हणजेच किसान विकास पत्र या योजनेविषयी आपण माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून आतापर्यंत अनेक लोकांनी लखपती होण्याचा मान मिळवला आहे. तुम्ही देखील या योजनेत पैसे गुंतवले तर फक्त 115 दिवसानंतर तुमचे पैसे डबल होणार आहे. त्यामुळे या योजनेला जबरदस्त प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम व्याजदर पोस्ट ऑफिसच्या योजना देतात.
अनेक व्यक्तींना प्रश्न पडतो की पोस्ट ऑफिस च्या खात्यात आपण किती खाते उघडू शकतो. तर पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र या योजनेमध्ये तुम्हाला स्वतःचे सिंगल त्याचबरोबर पत्नीबरोबर किंवा तुमच्या वडिलांबरोबर त्याचबरोबर घरातील कोणत्याही एका सदस्या बरोबर जॉईन खाते उघडता येईल. जर तुमच्या मुलाचे वय दहा वर्षापुढे असेल तर तो देखील या योजनेसाठी पात्र ठरतो. Post Office Scheme
पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.5% पर्यंत व्याजदर दिले जाते. व्याजदराची टक्केवारी जास्त असल्यामुळे तुम्ही अगदी कमी कालावधीत भरघोस नफा मिळवून मालामाल बनू शकता. या योजनेत तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर फक्त 115 दिवसात तुमच्यावर पैशाचा पाऊस पडेल. कारण या योजनेत फक्त 115 दिवसात तुमचे पैसे डबल होणार आहेत.
पोस्ट ऑफिस योजनेचे कॅल्क्युलेशन
- सर्वप्रथम तुम्हाला 115 दिवस पूर्ण होईपर्यंत एकूण पाच लाख रुपयाचे गुंतवणूक करायची आहे.
- तुम्हाला मिळणाऱ्या व्याजदराची टक्केवारी 7.5% आहे म्हणजे तुम्ही गुंतवलेल्या पाच लाखा सोबत तुम्हाला आणखीन पाच लाख रुपये व्याजाचे मिळतील. म्हणजेच 115 दिवसानंतर मॅच्युरिटी पिरेड नंतर तुमच्या खात्यामध्ये दहा लाख रुपये रक्कम जमा होईल.
- तुमच्या माहितीसाठी सांगतो, यापूर्वी ही रक्कम दुप्पट होण्यासाठी 120 दिवस लागत होते आणि त्याही आधी ही लिमिट 123 दिवसाची होती. मात्र आता 115 दिवसाची करण्यात आली आहे.
- आता फक्त 115 दिवसानंतर तुमच्या घरात पैशाचा पाऊस नक्कीच पडणार आहे. एवढेच नाही तर या योजनेत गुंतवणूकतेनुसार तुमच्या व्याजाच्या रकमेत गणना कंपाउडिंग नुसार केली जाणार आहे. ज्याचा अधिक लाभ तुम्हाला मिळेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमेवर आधारित असते. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्कीच घ्या. तुमच्या कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी डिजिटल पोर डॉट इन कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. कारण आम्ही फक्त माहिती प्रदान करायचे काम करतो. कोणतेही गुंतवणूक करण्यासाठी त्याबाबतची सर्व माहिती असणे आवश्यक आहे.