Google Pay Loan 2023: Google Pay फक्त 5 मिनिटांत 1 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज देत आहे, लगेच अर्ज करा तुमच्या मोबाईल वरून

Google Pay Loan 2023:- तुम्ही देखील Google वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला काही मिनिटांत वैयक्तिक कर्ज मिळेल. वास्तविक, DAI Finance Private Limited (DMI) ने सोमवारी Google Pay वर वैयक्तिक कर्ज उत्पादन लॉन्च करण्याची घोषणा केली. हे उत्पादन Google Pay चे ग्राहक अनुभव आणि DMI च्या डिजिटल कर्ज वितरण प्रक्रियेचे दुहेरी … Read more

Hero Electric AE47 : हिरोची इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या किंमत आणि फिचर

Hero Electric AE47

Hero Electric AE47 : हिरो इलेक्ट्रिक ओई 47. हिरो इलेक्ट्रिक या कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी उपप कंपनी 2007 पासून कार्यान्वित आहे. हिरो कंपनीची नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल येथे जानेवारी महिन्यामध्ये बाजारात येणार आहे. कंपनीच्या या पहिल्याच मोटर सायकलची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊया. अलीकडच्या जमाना हा इलेक्ट्रिक कार आणि ई बाईकचा ( Electric bike) आहे .ई … Read more

Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरचा दर जाणुन घ्या, जिल्हानुसार यादी जाहीर

Gas cylinder price

Gas cylinder price : देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसवर मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुवाद ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. तर … Read more

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 22,500 हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा होणार

Agriculture compensation announced

Agriculture compensation announced: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. मालेगाव तालुक्यासह राज्यभर सर्वत्र पावसाने दांडी मारलेली आहे. राज्यभरामध्ये 40% पेक्षा कमी पाऊस झाला आहे त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत शासनाने नुकतीच जाहिर करून ट्रिगर – टू लागू करीत राज्यातील स्त्रीचेस तालुक्यामध्ये दुष्काळ ठरवला गेला आहे यात … Read more

Astrology Forecast Today | तुमचं प्रत्येक काम होणार यशस्वी, जाणुन घ्या आजचे राशीभविष्य

Astrology Forecast Today

Astrology Forecast Today : आज 20 ऑक्टोबर शुक्रवार रोजी तुमचा प्रत्येक काम होणार यशस्वी जाणुन घ्या आजचे राशीभविष्य. मेष राशी वृषभ राशी मिथुन राशी कर्क राशी सिंह राशी कन्या राशी

Magel Tyala Vihir | शेतकऱ्यांना मिळणार विहीर असा करा ऑनलाईन अर्ज

Magel Tyala Vihir : नमस्कार शेतकरी मागेल त्याला विहीर योजना ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. व कसा अर्ज करायचा लाभार्थी पात्रता व नवीन जीआर नुसार माहिती पाहणार आहोत तरीही हा लेख शेवटपर्यंत महाराष्ट्र मध्ये नोव्हेंबर 2021 निती आयोगाद्वारे प्रकाशित Multi Dimensional Porverty Index प्रमाणे १४.९% कुटुंबे दारिद्र रेषेखाली आहेत मात्र केरळमध्ये फक्त 0.७१ … Read more

Gold Price Today: 2 दिवसांच्या घसरणीनंतर महाग झाला सोने, चांदीच्या दरातही वाढ झाली आहे

Gold Price Today: सोने-चांदीची किंमत आज अपडेटः मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने महाग झाले आहे. यासोबतच चांदीच्या दरातही सुमारे 700 रुपयांची (चांदीची आजची किंमत) वाढ झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे ते पाहूया- Gold Price Today, 18 ऑक्टोबर: सलग 2 दिवसांच्या घसरणीनंतर, सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे (आज सोन्याच्या दरात वाढ). मल्टी कमोडिटी … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नवीन सौर पंप 5HP व 7.5HP चा कोटा 22 जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे, आता ऑनलाइन अर्ज करा. (Pm Kusum Solar Pump Yojana)

Pm Kusum Solar Pump Yojana: नमस्कार मित्रांनो, आज आपण कुसुम सौर पंप योजनेबद्दल महत्वाची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने वीजेपासून वंचित असलेल्या भागात 2022-23 पर्यंत लाखो सौर कृषी संयंत्रे देण्याची घोषणा केली आहे.जेणेकरून विजेपासून वंचित असलेल्या भागातील शेतकऱ्यांना मदत करता येईल. ते त्यांच्या शेताला दिवसाचे 8 तास पाणी देऊ शकतात. ही योजना शासनाने सुरू केली … Read more

सोयाबीनचा भाव 10 हजाराच्या पार, आणखीनही भाव वाढण्याची शक्यता (soyabean New Rate)

soyabean New Rate: यंदाच्या सोयाबीन उत्पादनात दरवर्षीप्रमाणे नाही यंदा सोयाबीन उत्पन्न कमी झाले असल्यामुळे जमिनीच्या भावात प्रचंड वाढ दिसून येत आहे. यंदाचा नवीन सोयाबीनला सहा हजार भाव मिळत आहे सोयाबीन दहा हजाराच्या पार भाव भेटेल अशी शक्यता व्यापार वर्गणी वर्तवली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला नव्हता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली … Read more

Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरचा दर पहा जिल्ह्यानुसार यादी जाहीर,

Gas cylinder price

Gas cylinder price : देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसवर मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुवाद ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. तर … Read more

या दिवाळीला राशन कार्ड धारकांची होणार मज्जा,सरकार देणार या अनमोल वस्तू, आता जाणून घ्या (Rasan Card New Update)

Rasan Card New Update: मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहित आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून राशन कार्ड धारकांसाठी नवीन सुविधा सुरू करतात, ज्याचा फायदा घेऊन शिधापत्रिकाधारक खूप आनंदी आहेत पण यावेळी दिवाळीच्या दिवशी खूप शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की, सरकारने सुरू केलेल्या गरीब पीएम कल्याण अन्न योजना या योजनेअंतर्गत … Read more

मोबाईल वरून डाऊनलोड करा रेशन कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Ration Card Download Online 2023 : तर नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी खास माहिती घेऊन आलो आहोत की तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करू शकता व याच्या पद्धती आपण जाणून घेणार आहोत ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती खालील प्रमाणे वाचून तुम्ही तुमचे रेशन … Read more

error: Content is protected !!