Gas Cylinder Price | घरगुती सिलेंडरचा दर जाणुन घ्या, जिल्हानुसार यादी जाहीर

0
Gas cylinder price

Gas cylinder price

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gas cylinder price : देशामध्ये सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारने घरगुती गॅसवर मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुवाद ठाकूर यांनी बुधवारपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी स्वस्त होणार असल्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर महिलांसाठी हे मोठे गिफ्ट ठरणार आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा फायदा होणार आहे. तर अशातच आपण गॅस सिलेंडरच्या जिल्ह्यानुसार दर पाहणार आहोत खाली खाली दिलेली जिल्ह्यानुसार यादी दर असेल. गुड रिटर्न्स अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दर असेल

जिल्ह्याचे नावदर
अहमदनगर₹ 916.50
अकोला₹ 923
अमरावती₹ 936.50
छत्रपती संभाजीनगर₹ 911.50
भंडारा₹ 963
बीड₹ 928.50
बुलढाणा₹ 917.50
चंद्रपूर₹ 951.50
धुळे₹ 923
गडचिरोली₹ 972.50
गोंदिया₹ 971.50
बृहन्मुंबई₹ 902.50
हिंगोली₹ 928.50
जळगाव₹ 908.50
जालना₹ 911.50
कोल्हापूर₹ 905.50
लातूर₹ 927.50
मुंबई₹ 902.50
नागपूर₹ 954.50
नांदेड₹ 928.50
नंदुरबार₹ 915.50
नाशिक₹ 906.50
धाराशिव₹ 927.50
पालघर₹ 914.50
परभणी₹ 929
पुणे₹ 906
रायगड₹ 913.50
रत्नागिरी₹ 917 .50
सांगली₹ 905 .50
सातारा₹ 907.50
सिंधुदुर्ग₹ 917
सोलापूर₹ 918.50
ठाणे₹ 902 .50
वर्धा₹ 963
वाशिम₹ 923
यवतमाळ₹ 944.50

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!