2 मार्चपर्यंत या राशीचे लोक राहतील श्रीमंत, शुक्र तुम्हाला श्रीमंत करेल का? पहा तुमचे राशिभविष्य

Accurate Daily Horoscope

Accurate Daily Horoscope: नमस्कार मित्रांनो, शुक्राच्या बदलत्या हालचालीचा सर्व राशींवर परिणाम होईल. शुक्राच्या राशीत बदलामुळे काही राशींना मोठा फायदा होऊ शकतो. तुमचाही यादीत समावेश आहे का? धन, प्रेम आणि सौंदर्याचा कारक शुक्र जर शुभ स्थितीत असेल तर व्यक्तीचे आर्थिक भाग्य खुलते. अलीकडे शुक्राने आपली हालचाल बदलली आहे. 20 फेब्रुवारीला सकाळी शुक्राने श्रवण नक्षत्रात प्रवेश केला … Read more

Maharashtra Rain Alert | शेतकऱ्यांनो सावधान, राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसचा अंदाज, या जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert | राज्यामध्ये ऊन पाऊस आणि गारवा खेळ पाहायला मिळत आहे. तसं जर मागच्या वर्षी आणि यावर्षी राज्याच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळाला आहे. कधी पाऊस कधी ऊन तर कधी गारपीट यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये हतबल झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान … Read more

कांद्याला चांगला हमीभाव मिळावा असे वाटत असेल तर हे काम करा

Onion Market In India

Onion Market In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण काही महत्त्वाची माहिती देणार आहोत. कांदा हे प्रामुख्याने हिवाळी हंगाम येथल पीक असल्याने या हंगाम्यात लावलेल्या कांद्याची काढणी फक्त मार्च ते मे महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असते. त्यानंतर खरीप हंगाम्यात जून-जुलैमध्ये लावलेलं कांदा ऑक्टोबर-नोव्हेंबर शिवाय बाजारात विक्रीसाठी येत नाही. उन्हाळ्यात कांद्याच्या बाजारभावात होणारा … Read more

वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा हक्क काय? जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट? या आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी

Land Record Maharashtra

Land Record Maharashtra: नमस्कार मित्रांनो, वडिलांच्या मालमत्तेवर कोणाचा व किती अधिकार आहे यावरून नेहमीच वाद होतात. वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद अनेकदा न्यायालयापर्यंत पोहोचतात. अशा परिस्थितीत न्यायालय काय निर्णय देतात हे अनेक गोष्टी ठरवतात. गेल्या वर्षी अशाच एका खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वडीलाच्या मालमत्तेवर जमिनीच्या नोंदीबाबत ऐतिहासिक निर्णय देण्यात आला, त्यामुळे मुलींनाही वडिलांच्या मालमत्तेवर पुत्रांप्रमाणे समान … Read more

राज्यातील या भागात होणार अवकाळी पाऊस व गारपीट हवामान तज्ञाचा अंदाज

Rain Alert

Rain Alert | अशातच राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे. पूर्व विदर्भ क्षेत्रातील अनेक जिल्ह्यात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसापासून तापमानामध्ये चढ-उतार सुरू आहे. आता पूर्व विदर्भ क्षेत्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी म्हणजे 25 … Read more

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारने घेतला हा निर्णय

Government Onion Export

Government Onion Export | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची व कामाची बातमी समोर येत आहे. बरेच दिवसापासून कांद्याने वांदे केले आहेत. कोणत्या ना कोणत्या चर्चेमध्ये कांदा नेहमी असतो. कधी महागाईमुळे तर कधी शेतकऱ्यांना कधी योग्य भाव मिळत नसल्यामुळे. अशातच शेतकऱ्यांसाठी एक निर्यातीबाबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. गेल्या रविवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली … Read more

घसरणीनंतर सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; आता इतका आहे प्रति दहा ग्रॅम सोन्याचा भाव

GLOD PRICE TODAY

Gold Price Today 22 February 2024 | मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने चढ उतार होत आहे. अनेक देशावर सध्या मंदीचे सावट असुन पडसाद भारतीय सराफ बाजावर देखील दिसून येत आहे. सोन्याने चांदीच्या दरामध्ये सातत्याने उत्तर दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूमध्ये दर वाढ … Read more

सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा पण कांद्याच्या भावात घसरण..! पहा आज सोयाबीन, कांद्याला काय मिळतोय भाव?

Agriculture Market Price

Agriculture Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात सकाळच्या सत्रात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये 28 हजार 315 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये असे निदर्शनात आले आहे की कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून आज कांद्याला सर्वसाधारण 975 ते 1400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला आहे. नाशिक बाजार समितीमध्ये लाल आणि पोळ कांद्याची आवक झाली आहे. लालसगाव विंचूर … Read more

Gold Price Today: सोन्याच्या दरात मोठा बदल..! पहा आजचे 10 ग्राम सोन्याचा भाव

Gold Price Today

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या दरात वाढ झाली जर तुम्हाला दागिन्याची खरेदी करायचे असेल तर आज सोन्याचे बाजार भाव काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी 5,760 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,274 प्रति ग्रॅम आहे (याला 999 सोने देखील म्हणतात). गेल्या काही वर्षांपासून … Read more

पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार देणार, सर्वे सुरू

Agriculture In India

Agriculture In India: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पिकाच्या नुकसानीची भरपाई कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल आणि नुकसान भरपाईसाठी शेतकरी कोठे माहिती घेऊ शकतात हे जाणून घ्या. फेब्रुवारी महिन्यात काही ठिकाणी कडक उन्हामुळे तापमानात वाढ होत आहे तर काही ठिकाणी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. सध्या हवामानाचे स्वरूप खूप बदलले आहे जे कोणालाच कळत नाही. मात्र, हवामान … Read more

Aadhar Card Rules: लगेच अपडेट करा तुमचे आधार कार्ड..! नियमात झालेत मोठे बदल

Aadhar Card Rules

Aadhar Card Rules: नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. मोबाईल सिम खरेदी करण्यापासून एखादे सरकारी कामकाज करणारे असो आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे या आधार कार्ड बाबत लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे आधार कार्ड धारकांना त्यांचा वापर जन्मतारखेचा पूर्वा म्हणून करता येणार नाही. … Read more

या बाजार समितीत मिळत आहे सोयाबीनला हमीभाव पेक्षा जास्त बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव (Soyabean Market Rate)

Soyabean Market Rate

Soyabean Market Rate: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी बातमी समोर येत आहे. मागील दोन दिवसात अनेक बाजार समितींना सुट्ट्या होत्या. मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार मागील दोन दिवसात फक्त तीनच बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव पार पडला आहे. परवा दिवशी रविवार असल्यामुळे बाजार समितीला सुट्टी होती तर काल म्हणजे सोमवारी शिवजयंती असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच बाजार … Read more

error: Content is protected !!