आली मोठी बातमी समोर; पांढर सोन पुन्हा एकदा चमकणार? बाजार भाव 10 हजार जाणार, वाचा सविस्तर माहिती

Cotton Market Price

Cotton Market News | राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बघायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून कापसाचे बाजार भाव दाबात होते परंतु शेतकऱ्यांनी पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारा कापूस पुन्हा एकदा चमकणार आहे. परंतु याच्या मागचे कारण काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मागच्या तीन-चार दिवसापूर्वी बाजारामध्ये कापसाचे भावामध्ये सुधारणा … Read more

निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढ..! पहा आजचा कांदा बाजार भाव

Onion Market In Maharashtra

Onion Market In Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे. निर्यात बंदी उठवल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आज चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे. यामुळे शेतकरी देखील आनंदी दिसून येत आहे. निर्यात बंदी हटवल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. चला तर मग … Read more

रेशनधारकांसाठी मोठी अपडेट; वाचा अन्यथा रद्द होऊ शकते तुमचे रेशन कार्ड

Food Supply Department

Ration Card Update | रेशन कार्ड हे गरीब कुटुंबासाठी एक मोठे वरदान आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळते. राज्य व केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ गरीब लोकांपर्यंत पोहोचवा यासाठी सरकारने आता रेशन कार्ड ऐवजी ई रेशन कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी जिल्ह्यातील महासेवा केंद्र आपले सरकार केंद्र चालकांना लवकरच … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Onion Market

Onion Market | शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी येत आहे.मागच्या तीन महिन्यापूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सरकार वरती रोष व्यक्त केला होता जागोजागी शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा मार्केट बंद पाडले होते. परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून खांद्यावरची निर्यात बंदी … Read more

Horoscope Astrology: 5 वर्षानंतर या राशीच्या लोकांच्या संपतीत वाढ होईल, पहा तुमचे राशीभविष्य

Horoscope Astrology

Horoscope Astrology: नमस्कार मित्रांनो, ग्रह आणि तारे यांच्या दृष्टिकोनातून कुंडलीचे मूल्यांकन केले जाते. कन्या, धनु आणि मीन राशीसाठी आज, रविवार, 18 फेब्रुवारीचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुमचे राशीभविष्य जाणून घ्या. या दिवशी रोहिणी आणि मृगशीर्ष नक्षत्र असेल. आज रविवारी वैधृती योग आणि विषकुंभ योग असेल. रात्री 09:54 पर्यंत चंद्राचे संक्रमण वृषभ राशीत असेल, त्यानंतर … Read more

या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात होणार ! —पंजाबराव डख

Weather This Week

Weather This Week: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसापासून बदल पाहायला मिळत आहे. विशेषता गेल्या पंधरा दिवसात हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. हिवाळ्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! सोयाबीनचे बाजार भाव 6 हजारावर, या कारणामुळे होणार सोयाबीनच्या दरात वाढ…

Soyabean Rate In Maharashtra

Soyabean Rate In Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. तब्बल दोन महिन्यानंतर या शेतकऱ्यांसाठी दिलासा जनक बातमी समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्यात सोयाबीन हे पीक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते. जरी या पिकाला कॅश क्रॉप म्हणत असले तरी या पिकाची लागवड गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी … Read more

Gold price today: सोन्याच्या दरात झाली वाढ..! पहा आजचे 10 ग्राम सोन्याचा भाव

Gold Price Today

Gold price today: नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या दरात वाढ झाली जर तुम्हाला दागिन्याची खरेदी करायचे असेल तर आज सोन्याचे बाजार भाव काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यासाठी 5,720 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्यासाठी 6,240 प्रति ग्रॅम आहे (याला 999 सोने देखील म्हणतात). गेल्या काही वर्षांपासून … Read more

शेतकऱ्यांनो याकडे लक्ष द्या ! भाववाढीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कापूस हा टप्प्याटप्प्याने विक्री करावा लागणार आहे

Cotton Market News

Cotton market news: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, की कापूस या पिकाला किती भाव आहे. पण त्याच कापूस पिकाला जर चांगला भाव मिळण्यासाठी तुम्हाला या कापूस पिकाची टप्प्याटप्प्याने विक्री हे करावी लागणार आहेत. भारत देशामधील बाजारात सरकीचे भाव हे स्थिर असले, तरी जागतिक कापूस बाजारामध्ये रुईच्या नावात थोडी तेजी तर आली आहे. यामुळे या … Read more

कापसाला मिळाला 7500 रुपये भाव; पहा आजचे बाजार भाव

Cotton Market

Cotton Market | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या हा काळ मोठा संकटाचा आहे. कारण यंदा राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा डोंगर कोसळला आहे. राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस त्यामध्ये दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Today’s cotton market price अशा स्थितीत बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण … Read more

विदेशी कंपन्यांचे UPI वर वर्चस्व, संसदीय समितीने देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्याची शिफारस केली

UPI Transaction

UPI Transaction: PhonePe आणि Google Pay: संसदीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे की BHIM ॲपचा हिस्सा फक्त 0.22 टक्के आहे. सरकारने डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये मेक इन इंडियाला प्रोत्साहन द्यावे. PhonePe आणि Google Pay सारख्या ॲप्सचा देशातील UPI व्यवहारांवर वर्चस्व आहे. देशातील डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये या कंपन्यांचा सुमारे 83 टक्के वाटा आहे. या दोन्ही फिनटेक कंपन्यांचे … Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 10 महत्त्वाचे निर्णय पहा सविस्तर माहिती

Cabinet Meeting Today

Cabinet Meeting Today: नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाची निर्णय हे पण वाचा:- कोणत्या रेशन कार्डधारकाला किती राशन मिळेल? व … Read more

error: Content is protected !!