कापसाच्या बाजार भाव तुफान वाढ..! पहा आजचा कापुस बाजार भाव
Cotton Market Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस अजून विकला नाही त्या शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. आज कापसाच्या भावात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. बाजारात कापसाचे व कमी झाल्यामुळे कापसाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळत आहे. पहा … Read more