महाराष्ट्रात आणखीन 4-5 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; या जिल्ह्यांना अलर्ट जारी, पहा हवामान अंदाज
Rain Alert In Maharashtra: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात आणखीन चार-पाच दिवस जोरदार पाऊस कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. आज पुण्याचा घाटमाथा परिसरात … Read more