Tuesday

18-03-2025 Vol 19

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही होणार मालामाल; या योजनेत गुंतवणूक केल्यास 1 लाखाचे 2 लाख रुपये होणार आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : आपल्या देशामध्ये सर्वात प्रथम गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. गुंतवणूक करणे भविष्यासाठी योग्य मानले जाते. अलीकडे शेअर मार्केटचा आणि म्युच्युअल फंडचा मोठा क्रेझ वाढलेला आहे. यामध्ये बहुसंख नागरिक गुंतवणूक करत आहेत. Post Office Scheme

व याच शेअर मार्केटच्या आडोशाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक देखील केली जाते. कष्टाने कमावलेला पैशावर नागरिकांना पाणी सोडावा लागते. परंतु अशा काही गुंतवणूक आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळू शकता. अशीच एका योजनेची आम्ही माहिती तुम्हाला सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिस इंडिया त्यांच्या नागरिकांसाठी अनेक अशा योजना राबवत असते. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भरघोस नफा मिळू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक लाखाचे दोन लाख रुपये होणार आहेत.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट मिळवायचे असतील तर तुम्हाला काही गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे. व त्याचबरोबर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन चौकशी देखील करू शकता. व या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

कोणती आहे ही योजना

पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक भन्नाट योजना घेऊन आली आहे. या योजनेची आपण सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या योजनेबाबत सांगायचे झाल्यास या योजनेचे पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र असे नाव आहे. लोक महागाईच्या काळामध्ये उत्पन्न वाढवण्याचा विचार करतात त्यासाठी अनेक जण पोस्ट ऑफिसच्या या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस अंतर्गत राबवण्यात येणारी किसान विकास पत्र ही योजना लोकप्रिय बचत योजना मानली जात आहे. पोस्ट ऑफिस विभागाच्या या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला इथं पूर्णपणे सुरक्षा मिळणार आहे. या योजनेमधून गुंतवणूक केलीस तर फक्त 9 वर्षात आणि सात वर्षांमध्ये रक्कम दुप्पट होणार आहे.

समजा तुम्ही या योजनेमध्ये एक लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला नववर्षांमध्ये सात महिन्यांनी दोन लाख रुपये मिळणार आहेत. किसान विकास पत्रावर दरवर्षी 7.5 टक्के दराने वार्षिक व्याज दिले जात आहे.

या योजनेची खास गोष्ट म्हणजे अडचणीच्या वेळेस तुम्हाला मध्येच पैशाची गरज भासल्यास तुम्हाला पैसे काढता येणार आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Krushna

2 thoughts on “पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही होणार मालामाल; या योजनेत गुंतवणूक केल्यास 1 लाखाचे 2 लाख रुपये होणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *