अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, सोन्याच्या भावात तब्बल 2,300 रुपयाची घसरण
Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कालच्या सोन्याचे किमतीशी तुलना केल्यास दहा ग्राम सोन्याचा भाव 2300 रुपयाने घसरले आहे. आज सोन्याचे भाव 71 हजार रुपये झाले आहेत. भारताची राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार रुपये … Read more