सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

0
Gold Price Today

Gold Price Today

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मागील चार दिवसापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आपण आज सोन्याच्या दारात किती घसरण झाली आहे व सोन्याचे दर काय आहेत? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. Gold Price Today

शहरणुसार आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

सोन्या चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून सोने चांदीच्या दरात चढ-उतार चालू होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगले झळ बसत होती. मात्र आता सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जाणून घेऊया आज सोन्या चांदीचे दर नेमके किती आहेत?

मागील आठवड्यात चांदीच्या दारात मोठी वाढ झाली होती. चांदीचे दर 93 हजार रुपये प्रति किलो एवढे झाले होते. मागील दोन दिवसात चांदीच्या घरात तब्बल 3 हजार रुपये प्रति किलो एवढी घसरण झाली आहे. सध्या चांदीचे दर 90 हजार रुपये प्रति किलो एवढे आहेत. त्याचबरोबर सोन्याच्या दारात देखील मागील चार दिवसात 900 रुपयाची घसरण झाली आहे. सध्या सोन्याची किंमत 7360 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे.

आता घरबसल्या आधार कार्ड अपडेट करा एकदम फ्री मध्ये, इथून पहा संपूर्ण माहिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे दर काय?

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने-चांदीच्या दरात घसरन झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनी 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरात देखील 1.57% नी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. दरम्यान सातत्याने सोने चांदीच्या दरात वाढ होत होती. त्यामुळे सोने खरेदी कडे लोकांनी दुर्लक्ष केले होते. मात्र आता सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

सोने चांदीच्या दरातील आजची घसरण पाहता, सोने बाजार अभ्यासक यांनी सोने खरेदी करण्याची हीच सुवर्णसंधी असल्याचे सांगितले आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करता विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच उत्तम वेळ आहे. लगेच तुमच्या जवळच्या बाजारात जाऊन सोने-चांदी खरेदी करा, कारण अशी संधी परत मिळणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!