Thursday

20-03-2025 Vol 19

नागरिकांना मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोने झाले स्वस्त, पहा 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया आजचा सोन्याचा बाजारभाव.

23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. मात्र बजेट सादर करण्यापूर्वीच सोन्याच्या दरात मोठी घसरण झाले आहे. 24 कॅरेट सोने 7358 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढे झाले आहे. आज सोन्याच्या दारात तब्बल 270 रुपयाची घसरण झाली आहे. सोन्याच्या दरास सोबतच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. आज तब्बल 338 रुपयाची घट चांदीच्या दरात पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर आज चांदीचे दर 88 हजार 865 रुपये प्रति किलो एवढे आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीचे बाजार भाव पाहिले तर सोन्याच्या दारात मजबुती दिसून आली आहे. त्या ठिकाणी स्थानिक ज्वेलर कडून नवीन मागणी असल्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 18 जुलैपासून गेल्या चार 17 मध्ये चांदी तीन हजार चारशे रुपयांनी घसरले आहे. 18 जुलै रोजी चांदीचे दर 94 हजार रुपये प्रति किलो वर होते.

आज 22 कॅरेट सोन्याचा दर 250 रुपयांनी घसरला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा 67450 रुपये प्रति 10 ग्रॅम वर येऊन पोहोचला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 55190 रुपयावर येऊन पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दारात दोनशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली आहे. Gold Rate Today

आजचे सोन्याचे दर पहा

सोने (कॅरेट)ग्रॅमकिंमत (रुपये)
241073580
2417358
24858864

सोने (कॅरेट)ग्रॅमकिंमत (रुपये)
221067450
2216745
22853960

सोने (कॅरेट)ग्रॅमकिंमत (रुपये)
181055190
1815519
18844152

मुंबई पुणे शहरात सोन्याचे दर काय आहेत?

  • 22 कॅरेट -67450 रुपये
  • 24 कॅरेट – 73580 रुपये
  • 18 कॅरेट – 55190 रुपये

असाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Rushi

3 thoughts on “नागरिकांना मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोने झाले स्वस्त, पहा 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *