ऊसापासून साखर कशी बनवतात ? पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sugar Manufacturing Process Step by Step | मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का उसापासून साखर कशी बनवतात? साखर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक अविभाज्य भाग बनलेली आहे. सकाळची सुरत आपली ही चहा पासून होत असते, अनेक असे पदार्थ आहेत ज्या माध्यमातून आपण साखर आहारामध्ये समाविष्ट करत असतो.

पण कधी तुम्हाला असा विचार पडलाय का दररोज वापरत असणारी साखर ही कशी तयार होते. तर जाणून घेऊया कारखान्यातील नेमकी प्रक्रिया काय ?

शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ऊस पिकवतात उस्ताद कामगाराच्या मदतीने हार्वेस्टिंग करून हाऊस ट्रकच्या माध्यमातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून कारखान्यापर्यंत पोहोचविला जातो.

हाऊस कारखान्यामध्ये गेल्यावर याच्यावर खरी प्रक्रिया सुरू होते. ट्रकच्या माध्यमातून किंवा ट्रॅक्टरच्या माध्यमातून थेट शेतामधून कारखान्यापर्यंत आणला जातो त्यानंतर त्या ठिकाणाहून वाहनांमधून उतरविला जातो.

यानंतर सर्वात प्रथम उसाचे वजन केले जाते. त्यानंतर किकरच्या साह्याने उसाची लेवल की जाते. लेवल केल्यावर ऊस बारीक केला जातो. त्यानंतर फायबर रायझर मध्ये पूर्ण त्याचा भुगा केला जातो. व यानंतर रोटरी स्किल रस गळून येतो.

यानंतरच्या प्रक्रियेमध्ये 33*66 या उल्का मिलमध्ये पूर्ण रस काढला जातो. उल्का मिल नंतर उर्वरित चार मिल मध्ये पुन्हा याचे रस काढण्याचे काम केले जाते. रस काढण्याचे काम झाल्यानंतर एलवेटर च्या माध्यमातून संपूर्ण कोरडा भुसा बाहेर पडून थेट बॉयलर जातो. हा भुसा बॉयलर साठी वापरला जातो. त्यानंतर वेगळा केलेली ऊसाची रसाचे कारखान्यात असलेल्या प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी जाते. प्रयोगशाळेमध्ये उच्च प्रतीच्या रस पुढे प्रक्रिया हाऊस मध्ये पुढील प्रक्रिया करण्यासाठी पाठवला जातो.

इथून पुढे खरी प्रक्रिया सुरू होते. यानंतर वेफर सेल तथा हीटर मध्ये रस उखळा जातो. व यानंतर हाफर च्या माध्यमातून साखर गार केली जाते. नंतर ग्रेडर च्या माध्यमातून साखरेचे तीन ग्रेड केले जातात. यानंतर सायलो ऑटोमॅटिक काट्याच्या साह्याने 50 किलोचे पोते तयार केले जाते साधारण एका मिनिटांमध्ये 13 पोते साखर तयार होते.

Leave a Comment