Cotton Price TodayCotton Price Today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Price Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही दिवसात देशभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कापूस पिकाला जास्त भाव मिळू शकतो. येत्या 15 दिवसात कापसाच्या भावात क्विंटल मागे 3000 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.

सध्या बाजारात 7000 रुपये प्रति क्विंटल या भावाने कापूस विकला जात आहे. येणाऱ्या काही दिवसात कापसाच्या भावात 3000 रुपयांची वाढ होऊन दर 10000 रुपये प्रति क्विंटल जाऊ शकतो. अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp no 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )

हे पण वाचा:-शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी, प्रत्येकाला मिळणार ₹ 8000 रुपये आणि 15 जानेवारीपासून बरेच नवीन फायदे.

किमतीत वाढ होण्याचे कारणे काय आहेत?

यावर्षी अतिवृष्टी आणि काही भागात अवकाळी पाऊस याच्यामुळे कापूस पिकावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे कापसाचे उत्पन्न कमी झाले आहे. मागणीपेक्षा जास्त पुरवठा होत असल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. कापड व्यापाऱ्यांना कच्चा कापूस खरेदी करणे कठीण होत आहे. मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दर देण्यास तयार झाले आहेत. Cotton Price Today

उत्पादनात घट झाल्यामुळे मार्केट मध्ये आवक नेहमी पेक्षा कमी झाले आहे. यामुळे भाव वाढीची अपेक्षाही वाढली आहे याशिवाय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाच्या किमतीत वाढ करण्याची मागणी केली आहे. या मागणीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही पिकाच्या किमतीत आधारभूत वाढ करण्याचे संकेत दिले गेले आहेत.

यामुळे लवकरच कापसाचे दर वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना निर्माण झाले आहे. तुपकर यांनी सोयाबीन साठी नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आणि कापसासाठी 12500 रुपये प्रति क्विंटल भाव द्या अशी मागणी केली आहे. अपेक्षित भाव वाढ लक्षात आल्यावर देशभरातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

हे पण वाचा:- पांढरे सोने पुन्हा एकदा चमकणार, बाजार भाव वाढण्याचे संकेत

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…

By Krushna

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *